NIACL Recruitment 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 550 जागांसाठी भरती! अर्ज ऑनलाईन

NIACL Recruitment 2025 : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 550 जागांसाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती मार्फत प्रशासकीय अधिकारी हे पद भरण्यात येणार असून, या पदासाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक वेळेत अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अर्ज प्रक्रिया ही 07 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांनी जराही वेळ न घालवता ताबडतोब अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 30 ऑगस्ट 2025 शेवटची तारीख आहे. या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.भरती बद्दलची अधिकची माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे.

NIACL Recruitment 2025 भरतीची माहिती

भरती विभागन्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. (NIACL)
भरती प्रकारचांगल्या पगाराची नोकरी
एकूण जागा550
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
शेवटची तारीख30 ऑगस्ट 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

NIACL Recruitment Vacancy 2025

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
01प्रशासकीय अधिकारी550

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी : खुला/इतर प्रवर्ग : ₹.850/-[अनुसूचित जाती आणि जमाती/अपंग: ₹.100/-]

पगार : ₹.50,925 ते 96,765/-

NIACL महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू दिनांक : 07 ऑगस्ट 2025
  • अर्जाची शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2025

NIACL Recruitment 2025 Use Full Links

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सूचना : वरील लेखात देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
error: Content is protected !!