NHM Nashik Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे भरती होत आहे. यामध्ये एकूण 250 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, निवड मात्र मुलाखती दरे करण्यात येईल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 पर्यंत आहे. भरती प्रक्रियेची अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

अशी असणार आहे भरती प्रक्रिया
एकूण रिक्त जागा : 250
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 01 जागा
पात्रता : (i) MBBS (ii) MD (Microbiology)
2. सर्जन – 01 जागा
पात्रता : (i) MBBS (ii) MS (General Surgery)/DNB
3. बालरोगतज्ञ – 01 जागा
पात्रता : MD PED/DNB/DCH
4. SNCU (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 01 जागा
पात्रता : (i) MBBS (ii) DCH
5. मानसोपचारतज्ज्ञ (पार्ट-पॉलिक्लिनिक) – 14 जागा
पात्रता : MD PSYCHIATRY/DPM/DNB
6. पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – 07 जागा
पात्रता : MBBS
7. अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी – 16 जागा
पात्रता : MBBS
8. ANM – 53 जागा
पात्रता : MBBS
9. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 07 जागा
पात्रता : (i) BSc (ii) DMLT (iii) 01 वर्ष अनुभव
10. फार्मासिस्ट – 04 जागा
पात्रता : (i) BSc (ii) DMLT (iii) 01 वर्ष अनुभव
11. एक्स रे तंत्रज्ञ – 01 जागा
पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
12. 15वी वित्त परिचारिका महिला – 67 जागा
पात्रता : GNM / BSc (Nursing)
13. 15वी वित्त परिचारिका पुरुष – 06
पात्रता : GNM / BSc (Nursing)
14. MPW (पुरुष) – 71
पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर
कोर्स
NHM Nashik Bharti 2025 Age Limit
वयाची अट : उमेदवाराचे वय 24 मार्च 2025 रोजी 38 वर्षापर्यंत असावे.[मागासवर्गीय 05 वर्षे सूट]
अर्ज फी : सामान्य प्रवर्ग रु. 750 [मागासवर्गीय रु.500]
नोकरीचे स्थळ : नाशिक
NHM Nashik Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 24 मार्च 2025
NHM Nashik Bharti 2025 Important Links

भरतीची जाहिरात/अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
अशा पद्धतीने करा अर्ज
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्येदिलेली माहिती अपूर्ण असू शकते.
- तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन (थेट मुलाखत) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.