NHM Amravati Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग अमरावती जिल्हा येथे 166 पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे.यासाठी जे उमेदवार पात्र आहेत आणि ज्यांना खालील पदांमध्ये रस आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे.खालील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता,वयाची अट,अर्ज फी मिळणारा पगार आणि इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती 2025
एकूण रिक्त जागा : 166
NHM Amravati Bharti Vacancy 2025
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
01 | स्टाफ नर्स | 124 |
02 | वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG) | 12 |
03 | लॅब टेक्निशियन | 10 |
04 | फार्मासिस्ट | 07 |
05 | प्रोग्राम असिस्टंट (Statistics) | 01 |
06 | जिल्हा प्रोग्राम मॅनेजर | 01 |
07 | फिजिओथेरपिस्ट | 02 |
08 | न्यूट्रिशनिस्ट | 01 |
09 | काउंसलर | 08 |
Educational Qualification For NHM Amravati Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टाफ नर्स | B.sc (Nursing) किंवा GNM |
वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG) | BAMS/BUMS |
लॅब टेक्निशियन | DMLT/01 वर्षे अनुभव |
फार्मासिस्ट | B. Pharm/D. Pharm/01 वर्षे अनुभव |
प्रोग्राम असिस्टंट (Statistics) | सांख्यिकी सह पदवीधर |
जिल्हा प्रोग्राम मॅनेजर | आरोग्य विषयामध्ये MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर |
फिजिओथेरपिस्ट | फिजिओथेरपी पदवी |
न्यूट्रिशनिस्ट | B. Sc (Home Science Metrician) |
काउंसलर | MSW |
Eligibility Criteria For NHM Amravati Recruitment 2025
वयाची अट : 65/70 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सामान्य प्रवर्ग : रु.150/- [राखीव प्रवर्ग : रु.100/-]
नोकरीचे ठिकाण : अमरावती
NHM Amravati Recruitment 2025 Apply Offline
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 03 एप्रिल 2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता : रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.
NHM Amravati Recruitment 2025 Links

भरतीची जाहिरात | डाउनलोड करा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
महत्वाच्या सूचना :
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला नक्की भेट द्या आणि वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा .