NGEL Recruitment 2025| NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये 182 जागांची भरती!लवकर करा आवेदन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NGEL Recruitment 2025 : मित्रांनो एनटीपीसीची उपकंपनी असलेली NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL) मध्ये 182 रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे.या भरती अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्याची प्रक्रिया 11 एप्रिल 2025 पासून सुरू होईल आणि ती 15 मे 2025 पर्यंत सुरू राहील. भरती प्रक्रिये बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

NGEL Recruitment 2025

NGEL Recruitment 2025

एकूण रिक्त पदे – 182

पदांचा सविस्तर तपशील

पदाचे नावपद संख्या
अभियंता (RE-Civil)40
अभियंता (RE-Electrical)80
अभियंता (RE-Mechanical)15
कार्यकारी (RE-Human Resource)07
कार्यकारी (RE-Finance)26
अभियंता (RE-IT)04
अभियंता (RE-Contract & Material)10

Educational Qualification शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता – Gen/OBC: 60% गुण,[SC/ST/PWD : 50% गुण]

  1. पद क्र.1 : (i) BE/B.Tech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2 : (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3 : (i) BE/B.Tech (Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव.
  4. पद क्र.4 : (i) पदव्युत्तर पदवी (Management-Human Resources/ Industrial Relations/ Personnel Management) किंवा MSW किंवा MBA (HR) (ii) 03 वर्षे अनुभव असावा.
  5. पद क्र.5 : (i) CA/CMA (ii) 01 वर्षे अनुभव.
  6. पद क्र.6 : (i) BE/B.Tech (Computer Science/IT) (ii) 03 वर्षे अनुभव.
  7. पद क्र.7 : (i) BE/B.Tech + PG डिप्लोमा (Material Management/ Supply Chain Management)/MBA/ PGDBM किंवा B.E./B.Tech. + M.E./ M. Tech (Renewable Energy domain) (ii) 01 वर्ष अनुभव असावा.

वयाची अट – 01 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज फी – सामान्य/ओबीसी/EWS : ₹.500/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही]

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फोटो (6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर दाखला
  • पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड
  • उमेदवाराची सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2025
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

पगार – वार्षिक ₹.11,00,000/-

NGEL Recruitment 2025 Notification PDF

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For NGEL Recruitment 2025

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज अधिकृत वेबसाईट वरून करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2025 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.