NFDC Mumbai Bharti 2024 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन विभागामध्ये पदवीधरांना नोकरीची संधी! इथे करा आवेदन

NFDC Mumbai Bharti 2024 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तशी या भरतीची अधिकृत जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे.भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज 05 डिसेंबर 2024 पर्यंत करायचा आहे.अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अर्ज कसा करायचा आणि भरतीची सविस्तर जाहिरात खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करा. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

NFDC Mumbai Bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नाव : NFDC Mumbai Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भरती विभाग : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.

एकूण रिक्त : 02 पदे

पदनाम : व्यवस्थापक,उपव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : सदर भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात [अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी]

वयाची अट : 45 वर्षापर्यंत

नोकरी ठिकण : मुंबई,महाराष्ट्र

मिळणारा पगार : 85,000/- ते 1,00,000 रु.

अर्ज फी : नाही

हे पण वाचा : Indian Navy Cadet Entry Scheme Bharti 2024 | भारतीय नौदलात कॅडेट योजने अंतर्गत 36 जागांसाठी भरती!पाहा संपूर्ण माहिती

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 05 डिसेंबर 2024

निवड प्रक्रिया : परीक्षा

NFDC Mumbai Bharti 2024 PDF,अर्ज प्रक्रिया

अधिकृत जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
WhatsApp चॅनलइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

How To Apply For NFDC Mumbai Bharti 2024

  • सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
  • अर्ज हे फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करावेत. दिलेल्या पद्धतीनुसार अर्ज करावेत.
  • अर्ज करण्यासाठी 05 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत असेल. त्यापूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज फॉर्म भरताना आवश्यक ती सर्व माहिती भरावी. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
  • आवश्यक ती अर्ज फी भरून भरलेल्या अर्जाची प्रत काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.