NCB Recruitment 2024 | नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये नवीन भरती! अर्ज ऑफलाईन

NCB Bharti 2024

NCB Recruitment 2024 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत नवीन पदांची भरती होत आहे.या भरती अंतर्गत एकूण 14 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.ही भरती उपनिरीक्षक या पदासाठी होत असून पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्यासाठी 07 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.या साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार,नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा तसेच अर्ज कसा करावा या बद्दलची माहिती पुढे देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.NCB Recruitment 2024.NCB Bharti 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NCB Recruitment 2024 Details

एकूण पदे : 14

पदनाम : उपनिरीक्षक

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतुन बॅचलर पदवी असावी.

वयाची अट : 56 वर्षापर्यंत

मिळणारा पगार : रुपये 34,800/- पर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जुलै 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Deputy Director Narcotics Control Burea,2nd Floor,August Kranti Bhavan,Bhikaji Cama Place,New Delhi -110066


खालील जाहिराती पण वाचा

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती क्लिक करा

इंडो -तिबेट सीमा पोलीस दलात नवीन भरती!आजच करा अर्ज

IBPS मार्फत लिपिक पदांची भरती ; लगेच करा अर्ज


How To Apply For NCB Recruitment 2024

  • सदर पदासाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करावेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावरती दिलेल्या कालावधी करणे अनिवार्य आहे.
  • देय तारखेनंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2024 आहे.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पाहावी.

NCB Recruitment 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.