Nashik Mahanagarpalika Bharti 2025| नाशिक महानगरपालिकेत 75 जागांसाठी नवीन भरती जाहीर

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : नाशिक महानगरपालिके अंतर्गत 2025 साठी ‘पथक प्रमुख, विभागीय पथक प्रमुख आणि सुरक्षा सहाय्यक’ पदांच्या 73 रिक्त जागांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 31 जुलै 2025 ते 08 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने स्वीकारले जातील.अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik Mahanagarpalika Bharti 2025

भरती विभाग : नाशिक महानगरपालिका

एकूण रिक्त पदे : 073

पदाचे नाव : पथक प्रमुख, विभागीय पथक प्रमुख आणि सुरक्षा सहाय्यक

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन (ई-मेल)

रिक्त पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1पथक प्रमुख01
2विभागीय पथक प्रमुख12
3सुरक्षा सहाय्यक60

Education Qualification For Nashik Mahanagarpalika Bharti 2025

पदाचे नाव पात्रता
पथक प्रमुखलष्करात मानद लेफ्टनंट/मानद कॅप्टन किंवा/ सुभेदार मेजर किंवा नौदल आणि हवाई दलात समकक्ष पदावर निवृत्त
विभागीय पथक प्रमुखसैन्यात सुभेदार / नायब सुभेदार पदांवरून निवृत्त किंवा नौदल आणि हवाई दलात समकक्ष पदावरुन निवृत्त
सुरक्षा सहाय्यकसैन्यात सिपाई/नायक / हवालदार या पदांवरून निवृत्त किंवा नौदल आणि हवाई दलात समकक्ष पदावरुन निवृत्त

वयाची अट (Age Limit)

  • पथक प्रमुख : किमान 58 वर्षे [01.08.2025 रोजी]
  • विभागीय पथक प्रमुख आणि सुरक्षा सहाय्यक : किमान 50 वर्षे [01.08.2025 रोजी]

मिळणारा पगार

  • पथक प्रमुख : रु.45,000/-
  • विभागीय पथक प्रमुख : रु.40,000/-
  • सुरक्षा सहाय्यक : रु.35,000/-

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Apply Online

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता : dmc_e@nmc.gov.in
  • अर्जाची अंतिम दिनांक : 08 ऑगस्ट 2025

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.

error: Content is protected !!