[Mahavitaran Nagpur Bharti] नागपूर महावितरण अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती
Nagpur Mahavitaran Bharti 2024 : नागपूर महावितरण मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती अंतर्गत ‘विजतंत्री,तारतंत्री आणि कोपा’ ही पदे भरण्यात येत आहेत.एकूण 203 पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 जून 2024 आहे. तुम्ही जर वरील पदांसाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी हवी असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरीचे ठिकाण आणि अर्ज कसा करावा या बद्दलची सविस्तर माहिती या पोस्ट मध्ये खाली दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.Nagpur Mahavitaran Bharti 2024 ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट पूर्ण वाचा.

Nagpur Mahavitaran Bharti 2024 Details
एकूण पदे : 203
पदाचे नाव : विजतंत्री,तारतंत्री व कोपा
पद संख्या :
- विजतंत्री : 109
- तारतंत्री : 60
- कोपा : 34
Nagpur Mahavitaran Bharti 2024 Qualification
पदाचे नाव : विजतंत्री,तारतंत्री व कोपा
- शिक्षण : (i)उमेदवार हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा. (ii) NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून विजतंत्री,तारतंत्री व कोपा परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचे वय 31 मे 2024 पर्यंत 18 ते 32 वर्षे असावे. एससी/एसटी 05 वर्षे सवलत
आवश्यक कागदपत्रे :
- 10वी व ITI प्रमाणपत्र (मूळ प्रत)
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
अर्ज फी (Application Fee) : नाही
पगार (Salary) : नियमानुसार
नोकरी ठिकाण (Job Location) : नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत : 22 जून ते 29 जून 2024
अन्य भरती अपडेट्स - CB Dehu Road Bharti 2024 देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे 11 जागांसाठी भरती
अधिकृत वेबसाईट : क्लिक करा
जाहिरात PDF : क्लिक करा
ऑनलाईन अर्ज : क्लिक करा
How To Apply Nagpur Mahavitaran Bharti 2024
- सदर भरती करिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- वरील शैक्षणिक पात्रता पात्र असलेल्या उमेदवारांची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडा.
- अपूर्ण महितीसह अर्ज जमा केल्यास अर्जदार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंकचा वापर करावा.
- अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात पाहा.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.