MUCBF Recruitment 2025|महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MUCBF Recruitment 2025 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत नवीन भरती अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार 19 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 27 फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख असेल. या भरती बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

MUCBF Recruitment 2025 Details

भरतीची सविस्तर माहिती

एकूण रिक्त : 19 जागा

पदाचे नाव : ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी)

आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट : उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2025 रोजी 22 ते 35 वर्षे असावे.

MUCBF Recruitment 2025 Apply Online

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : ₹.1121/-

मिळणारा पगार

  • प्रथम वर्ष : ₹.15,000/- दरमहा एकत्रित
  • द्वितीय वर्ष : ₹.18,000/- दरमहा एकत्रित

अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 27 फेब्रुवारी 2025

नोकरी ठिकाण : पालघर/ठाणे/मुंबई जिल्हा

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

MUCBF Recruitment 2025
MUCBF Recruitment 2025

महत्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फोटो (6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)

MUCBF Recruitment 2025 महत्वाच्या लिंक्स

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्याचे टप्पे

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरली पाहिजे, अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • जर मोबाईलवरून अर्ज करताना वेबसाइट उघडत नसेल, तर मोबाईलचा लँडस्केप हा मोड सक्रिय करावा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करताना तो अलीकडील असावा आणि शक्य असल्यास त्यावर तारीख दिसावी.
  • मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी कार्यरत असावा, कारण परीक्षेसंबंधित सर्व माहिती एसएमएस किंवा ई-मेलद्वारे पाठवली जाणार आहे.
  • उमेदवारांची निवड परीक्षा प्रक्रियेच्या आधारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरावे लागेल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी 2025 आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट करता येईल.
  • एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर तो पुन्हा दुरुस्त करता येणार नाही, त्यामुळे अंतिम सबमिशनपूर्वी अर्ज काळजीपूर्वक तपासून पाहा.