MUCBF Recruitment 2023
MUCBF Recruitment 2023 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 12 जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.MUCBF Recruitment 2023 साठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत करायचे आहेत. या भरती संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.भरती संबंधी सविस्तर जाहीतरात काळजीपूर्वक वाचावी.

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे.जाहिराती नुसार कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण 12 जागा भरण्यात येणार आहेत.या भरती साठी Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या आर्टिकल मध्ये आपण महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.भरती संबधी असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,निवड प्रक्रिया आणि इतर माहिती पाहणार आहोत. MUCBF Recruitment 2023
एकूण पदे : 12
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक
पदाचे नाव आणि तपशील:
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ लिपिक | 12 |
MUCBF Recruitment 2023 : माहिती
भरती संस्था | महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. |
पदाचे नाव | कनिष्ठ लिपिक |
एकूण पदे | 12 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 नोव्हेंबर 2023 |
नोकरी ठिकाण | नवी मुंबई/मुंबई |
अधिकृत वेबसाईट | www.mucbf.in |
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | पात्रता |
कनिष्ठ लिपिक | (i)शासन मान्य विद्यापिठाची वाणिज्य, कला,विज्ञान शाखेची पदवी कोर्स प्रमाणपत्र कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य. |
वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ लिपिक | (i)पहिल्या सहा महिन्यांसाठी ट्रेनी कालावधी मध्ये दरमहा रू.12000/- (ii) सहा महिन्या करीता प्रोबेशन कालावधी मध्ये दरमहा रू.14000/- (iii) सेवेत कायम केल्यानंतर सुरुवातीचे साधारण वेतन रू.16000/- दरमहा मिळेल. |
वयोमर्यादा
या भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 17 नोव्हेंबर 2023 रोजी 22 ते 35 वर्षा पर्यंत असावे.
पदाचे नाव | वयोमर्यादा |
कनिष्ठ लिपिक | (i) किमान वय:22 वर्षे (ii) कमाल वय:35 वर्षे |
HOW TO APPLY MUCBF Recruitment 2023
परीक्षा फी : रू.800/- आणि GST 18% असे एकूण रु.944/- (विना परतावा)
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची बहु पर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
- लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखती द्वारे
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यास सुरुवात झालेली तारीख | 17 नोव्हेंबर2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 नोव्हेंबर 2023 |
असा करा अर्ज
- या भरती करीता www.mucbf.in या वेबसाईट वरती करावेत.
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
- देय तारखे नंतर अर्ज सादर केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज भरताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
- अर्ज चुकीच्या पद्धतीने केल्यास स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती साठी जाहिरात PDF वाचावी.
महत्त्वाच्या सूचना
- परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्यायावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
- उमेद्वाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा,जो निवडप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिला पाहिजे.मोबाईल क्रमांक रजिस्टर असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिये दरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सूचना,संदेश आणि माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
- उमेदवारांनी अर्ज भरताना पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करून अर्ज भरावा.
- अर्ज भरताना काही चुका झाल्यास आणि भरतीच्या कोणत्याही टप्प्यावरती अर्ज नाकारला गेल्यास त्याची जबाबदारी संबधित उमेदवारावरती राहील.
- उमेदवाराची बहुपर्यायी प्रश्नांची ही Online अर्जा मध्ये ननमुद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रांची पूर्व तपासणी न करता घेण्यात येणार असल्याने या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही.
- उमेदवारांना ऑफलाईन परीक्षा/कागदपत्रे पडताळणीसाठी व मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.
- परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
- अपात्र उमेदवारांना परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.
- मुलाखतीचे वेळापत्रक उमेदवारांना अधिकृत वेबसाईट वरती दिली जाईल.
MUCBF Recruitment 2023 In English
MUCBF Recruitment 2023:The Maharashtra Urban Co-operative Banks Federation Limited. has published an advertisement for various vacant post of junior clerk. Total of 12 Vacancies available fill the post. job location this recruitment is Navi Mumbai, Mumbai interested and eligible candidates can apply before last date for submission of application is 28 November 2023.
Total : 12 Posts
Name of the Post : Junior Clerk
MUCBF Recruitment 2023 Details
Organization Name | Maharashtra Urban Co-operative Banks Federation Ltd (MUCBF) |
Post Name | Junior Clerk |
Total Vacancies | 12 |
Salary | Rs.12,000 to 16,000/- per month |
Job Location | Mumbai/Navi Mumbai |
Apply Mode | Online |
MUCBF Official Website | mucbf.in |
Educational Qualification : MUCBF Official notification candidate should have complete Degree in Commerce from any recognized boards or Universities.
(1) Commerce/Arts/Science Degree (2) MS-CIT or equivalent
Salary
Post Name | Salary |
Junior Clerk | For Six Months – Training Period Rs.12,000/- per month After Six Months – Probation Period – Rs. 14,000/- per month Getting Permanent – Approximately Rs.16,000/- per month |
Age Limit
Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Recruitment Notification the candidate should have a minimum age 22 years and maximum age 35 years.as on 17.11.2023.
Post Name | Age Limit |
Junior Clerk | (i) Minimum Age – 22 years (ii) Maximum Age – 35 years |
Application Fee
(i) For All Candidates : Rs.944/- (As GST 18%) No Refund (ii) Mode Of Payment : Online |
Selection Process
- Written Examination
- Interview
Important Dates
Start Date to Apply Online | 17 November 2023 |
Last Date to Apply Online | 28 November 2023 |
Last Date to pay the application fee | 28 November 2023 |
How To Apply
- First visit the official website mucbf.in
- And check for the MUCBF Recruitment or careers to which you are going to apply.
- Open Junior Clerk notification and check eligibility.
- Check last date carefully before starting the application form.
- if you are eligible fill the application form without mistake.
- Pay the application fee and submit application form before last date 28 November 2023 and capture the application form number.
MUCBF Recruitment 2023 Important Links
PDF Notification | Click Here |
Online Application | Apply Now |
Official Website | Click Here |
सारांश :
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास MUCBF Recruitment 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.
MUCBF Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप :
उमेदवारांनी MUCBF Recruitment 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.