MUCBF Bharti 2024
MUCBF Bharti 2024 – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. (MUCBF) मध्ये रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 12 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कनिष्ठ लिपिक ही पदे भरण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 07 सप्टेंबर 2024 रोजी बंद होईल त्यापूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.या पदांसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता,अर्ज फी,वयाची अट,तारखा इत्यादि माहिती पुढे देण्यात आली आह. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. MUCBF Bharti 2024
मित्रांनो तुम्हाला जर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा. जेणे करून तुम्हाला नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळतील.
MUCBF Vacancy 2024 सविस्तर माहिती

एकूण रिक्त पदे : 012
पदनाम : कनिष्ठ लिपिक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. उमेदवाराकडे MSCIT प्रमाणपत्र आणि कॉम्प्युटर चे ज्ञान असावे.
प्राधान्य : JAIB/CAIIB/GDC&A शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची ICM,IIBF VAMNICOM इ.) बँक/पतसंस्था अथवा इतर वित्तीय संस्था मधील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. इंग्रजी,हिंदी भाषा लिहिणे आणि बोलणे या मध्ये प्रभुत्व असावे.
वयाची अट : 22 ते 35 वर्षे
MUCBF Bharti 2024 अर्ज फी,पगार,महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची फी : रु.1180/-
पगार : रु.20,760/- महिना
नोकरीचे ठिकाण : जळगाव,नाशिक,बुलढाणा,छत्रपती संभाजी नगर,धुळे
निवड प्रक्रिया : 100 गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखती द्वारे निवड केली जाईल.
हे पण वाचा : IWAI Bharti 2024: भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये नोकरीच्या संधी! इथे करा आवेदन
अर्ज सुरू झालेली तारीख : 24/08/2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07/09/2024
परीक्षा तारीख : 22/09/2024
MUCBF Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स | |
अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
How To Apply For MUCBF Bharti 2024
- सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करत असताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
- माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07/09/2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.