MSRTC Nashik Bharti 2025 Notification
नाशिक एसटी महामंडळ अंतर्गत 446 रिक्त पदांची भरती निघाली आहे.10th उत्तीर्ण/ITI उमेदवारांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 17 मार्च 2025 शेवटची तारीख आहे.नियुक्त उमेदवारास आकर्षक पगार मिळेल. त्यामुळे जराही वेळ न घालवता आपला अर्ज भरून या संधीचा फायदा घ्या. महत्त्वाचे म्हणजे अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

ST Mahanandal Nashik Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 446
MSRTC Nashik Bharti Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अभियांत्रिकी पदवीधर/पदवीधारक | 10 |
2 | व्होकेशनल (अकौन्टसी ऑडीटींग) | 02 |
3 | मेकॅनिक मोटर व्हेईकल | 226 |
4 | शिटमेटल वर्कर | 50 |
5 | मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स | 35 |
6 | वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) | 06 |
7 | पेंटर (जनरल) | 06 |
8 | डिझेल मेकॅनिक | 91 |
9 | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 19 |
10 | मेकॅनिक रिपेअर अँड मेन्टेनन्स ऑफ मेंटेनन्स ऑफ हैवी व्हेईकल (व्होकेशनल) | 01 |
एकूण | 446 |
Educationl Qualification For MSRTC Nashik Bharti 2025
पदनाम | पात्रता |
अभियांत्रिकी पदवीधर/पदवीधारक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेतील यांत्रिकी किंवा मोटार यामधील पदवीधर / पदविकाधारक |
व्होकेशनल (अकौन्टसी ऑडीटींग) | संबंधित व्यवसायाशी संलग्न विषय कोड क्र. एम-१ / एम-२/एम-३ घेऊन एच.एस.सी. (इ. १२ वी) एम.सी.व्ही.सी. उत्तीर्ण |
मेकॅनिक मोटर व्हेईकल | ITI मोटर मेकॅनिक उत्तीर्ण/10th उत्तीर्ण |
शिटमेटल वर्कर | ITI ट्रेड शिटमेटल उत्तीर्ण/10th उत्तीर्ण |
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स | ITI ट्रेड मॅकेनिक अॅटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण/10th उत्तीर्ण |
वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) | ITI ट्रेड वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक) उत्तीर्ण/10th उत्तीर्ण |
पेंटर (जनरल) | ITI ट्रेड पेन्टर (जनरल) उत्तीर्ण/10th उत्तीर्ण |
डिझेल मेकॅनिक | ITI ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण/10th उत्तीर्ण |
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | ITI ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण/10th उत्तीर्ण |
मेकॅनिक रिपेअर अँड मेन्टेनन्स ऑफ मेंटेनन्स ऑफ हैवी व्हेईकल (व्होकेशनल) | ITI ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण/10th उत्तीर्ण |
वयाची अट : 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
अर्ज फी : खुला प्रवर्ग ₹.500+GST 90 -590/- रू. [मागासवर्गीय ₹.250+GST 45 – 245/- रू.
नोकरी ठिकाण : नाशिक
पगार : नियमानुसार
MSRTC Nashik Bharti 2025 Apply Online
अर्ज करायची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2025
अर्ज कुठे आणि कसा करावा?

भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला नक्की भेट द्या आणि वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.