MPSC Group B Bharti 2024|MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक सह विविध पदांची भरती; जाहिरात पाहा

MPSC Group B Bharti 2024 : मित्रांनो MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत 480 जागांसाठी भरती जाहीर केली आहे.MPSC ने महाराष्ट्र गट- ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज हे 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार असून,04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM) पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून त्यानंतर अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MPSC Group B Bharti 2024

जाहिरात क्र.: 048/2024

एकूण जागा : 480

परीक्षेचे नाव : MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

MPSC Group B Recruitment 2024-पदे आणि तपशील

पद क्र.पदनामपदांची संख्या
1सहायक कक्ष अधिकारी,गट ब55
2राज्य कर निरीक्षक, गट ब209
3पोलीस उपनिरीक्षक, गट ब216
एकूण 480

Educational Qualification For MPSC Group B Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

1)सहायक कक्ष अधिकारी,गट ब – पदवीधर

2)राज्य कर निरीक्षक, गट ब – पदवीधर

3)पोलीस उपनिरीक्षक, गट ब –(i) पदवीधर (ii) उंची (पुरुष) : 165 सेमी ,उंची (महिला) : 157 सेमी,छाती (पुरुष) : 79 सेमी

वयाची अट : अर्जदाराचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी,18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सवलत)

अर्ज फी : जनरल : रु.394/- (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : रु.294)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

पगार : सर्व संवर्गासाठी 9-14 : रु.38,600/- ते 12,2800/- महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते दिले जातील.

MPSC Group B Bharti 2024 Apply

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)

पूर्व परीक्षा : 05 जानेवारी 2025

परीक्षा केंद्रे : महाराष्ट्रातील 37 जिल्हे

MPSC Group B Recruitment 2024 PDF Notification

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Start 14 ऑक्टोबर 2024)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
हे पण वाचा - MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 : MPSC Group C Bharti 2024

सदर भरतीची ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या भरतीचा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.