MPF Ambarnath Bharti 2024 : मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी मध्ये भरती; त्वरित करा अर्ज

MPF Ambarnath Bharti 2024 : मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी मध्ये विविध पदांच्या 90 जागांसाठी भरती होत आहे.10वी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांना अंबरनाथ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.26 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.Non-ITI आणि EX-ITI (अप्रेंटीस) या पदांसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण,महत्त्वाच्या तारखा इत्यादी माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.MPF Ambarnath Bharti 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.

MPF Ambarnath Bharti 2024 Vacancy Details

एकूण जागा : 90

पदनाम आणि तपशील

NON ITI

पद क्र.पदनामपदसंख्या
01फिटर10
02टर्नर15
03मशिनिस्ट16
04MMTM06

EX-ITI

पद क्र.पदनामपद संख्या
01फिटर09
02टर्नर14
03मशिनिस्ट15
04इलेक्ट्रिशियन03
05वेल्डर02

शैक्षणिक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
NON ITI(i)50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
EX-ITI(i)50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
(ii)50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

वयाची अट : उमेदवाराचे वय 26 जुलै 2024 रोजी ,

  • 15 ते 24 वर्षे
  • एससी/एसटी : 05 वर्षे सवलत
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत

अर्ज फी : नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण : अंबरनाथ (ठाणे)

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2024

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt.of India Enterprise Ambarnath Dist- Thane, Maharashtra, PIN-421502

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट लिंकक्लिक करा
जाहिरात PDF लिंकक्लिक करा
अर्जाचा नमूनाक्लिक करा

How To Apply For MPF Ambarnath Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी.
  • दिलेल्या मुदती पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
  • अर्ज हे दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्ज नमूना लिंक वरती दिली आहे.
  • अपूर्ण महितीसह आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सविस्तर माहितीसाठी जाहिरात पीडीएफ पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.