MPCB Recruitment 2024|महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये विविध पदांची नवीन भरती जाहीर;ऑनलाईन अर्ज सुरु

MPCB Recruitment 2024

MPCB Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना आता एक नोकरीची संधी चालून आली आहे.महाराष्ट्र शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये (MPCB) ने नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या भरती अंतर्गत विविध पदांच्या एकूण 64 जागा भरण्यात येणार असून,त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर MPCB भरती 2024 मध्ये गट अ,ब क आणि क वर्गाच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज दिनांक 29 डिसेंबर 2023 पासून सुरु होत आहेत.या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक 19 जानेवारी 2024 आहे.MPCB Recruitment 2024 बाबत असणारी संपूर्ण माहिती जसे की शैक्षणिक पात्रता,अर्ज शुल्क,वयोमर्यादा,वेतनमान,नोकरी ठिकाण आणि निवड प्रक्रिया याबद्दल जाणून घेणार आहोत.भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी सविस्तर जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MPCB Recruitment 2024

एकूण : 64 जागा

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1प्रादेशिक अधिकारी02
2वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी01
3वैज्ञानिक अधिकारी02
4कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी04
5प्रमुख लेखापाल03
6विधी सहाय्यक03
7कनिष्ठ लघुलेखक14
8कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक16
9वरिष्ठ लिपिक10
10प्रयोगशाळा सहाय्यक03
11कनिष्ठ लिपिक/टंकलेखक06
एकूण 64

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रादेशिक अधिकारी1) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा
पोस्ट पदव्युत्तर मध्ये
विषय म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट
2) 05 वर्षे अनुभव  
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी1) विज्ञान त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी
2) 05 वर्षे अनुभव
वैज्ञानिक अधिकारी1) विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी
2) 03 वर्षे अनुभव
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी1) विज्ञानात किमान पदव्युत्तर पदवी
2) 02 वर्षे अनुभव
प्रमुख लेखापाल1) कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी
2) 03 वर्षे अनुभव
विधी सहाय्यक1) विधी पदवी (2) 01वर्षे अनुभव
कनिष्ठ लघुलेखक1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि.
व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक1) विज्ञानात किमान प्रथम श्रेणी पदवी (2) 01 वर्षे अनुभव
वरिष्ठ लिपिक1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) 03 वर्षे अनुभव
प्रयोगशाळा सहाय्यकबी.एस्सी
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) मराठी/इंग्रजी 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा :

उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांना05 वर्षे सवलत

अर्ज शुल्क :

खुला प्रवर्गरु.1000/-
मागासवर्गीय/अनाथरु.900/-
माजीसैनिक/दिव्यांगफी नाही

वेतनमान :

पदाचे नाव वेतनमान
प्रादेशिक अधिकारीएस -23, रु.67,700 -20,8700
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारीएस-23, रु.67,700 -20,8700
वैज्ञानिक अधिकारीएस-19, रु.55,100 -17,5100
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारीएस-15, रु.41,800 -13,2300
प्रमुख लेखापालएस -14, रु.38,600 – 12,2800
विधी सहाय्यकएस -14, रु.38,600 – 12,2800
कनिष्ठ लघुलेखकएस -14, रु.38,600 – 12,2800
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकएस -13, रु.35,400 – 11,2400
वरिष्ठ लिपिकएस -08, रु.25,500 – 81,100
प्रयोगशाळा सहाय्यकएस -07, रु.21,700 – 69,100
कनिष्ठ लिपिक/टंकलेखकएस-06, रु.19,900 – 63,200

परीक्षा पद्धत आणि गुण :

गट -अ मधील सर्व पदांकरिता

1लेखी परीक्षाएकूण गुण -160वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न
2मुलाखतएकूण गुण – 40
गट -ब व क मधील सर्व पदांकरिता
1लेखी परीक्षाएकूण गुण -200वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न
चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

परीक्षा केंद्र :

मुंबई/ठाणेपुणेछत्रपती संभाजीनगर
नाशिकअमरावती
कोल्हापूरनागपूर
उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रामधून परीक्षा केंद्र निवडावे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

टिप :- सदर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने संगणकावर विविध सत्रात घेण्यात येणार असल्याने उमेदवाराने निवडलेले परीक्षा केंद्रच उमेदवाराला मिळेल असे नाही,याची उमेदवारांनी नोड घ्यावी.

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरु झालेली दिनांक29 डिसेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक19 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची दिनांक19 जानेवारी 2023
प्रवेशपत्र मिळण्याचा दिनांकपरीक्षेपूर्वी 07 दिवस

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा :

  • या भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/ या वेबसाईटचा वापर करावा.
  • अर्ज नोंदणी करण्यासाठी ( Click Here for new Registration) वरती क्लिक करावे.
  • अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • उमेदवारांनी अर्जा मधील तपशील काळजीपूर्वक भरावा आणि त्याची पडताळणी करावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक असल्यास अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज शुल्क नेट बँकिंग,डेबिट कार्ड इ. मार्फत भरू शकता.
  • अर्ज पूर्ण भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • अर्ज भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 01 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात PDF पाहू शकता.

मित्रांनो या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी वर दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

टीप :- उमेदवारांनी MPCB Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.

MPCB Recruitment 2024

MPCB Recruitment 2024 In English

MPCB Recruitment 2024 : Maharashtra Pollution Control Board MPCB Recruitment 2024 for 64 Regional Officer, Senior Scientific Officer, Scientific Officer, Junior scientific Officer, Chief Accountant, Legal Assistant, Junior Stenographer, Junior scientific Officer, Laboratory Assistant, Senior Clerk, Junior Clerk/Typist Posts. The candidates who are eligible for the post and want to apply for those post can apply for this post with all documents and certificates in the advertisement criteria. Applicant has to apply before the last date. Last date of applying for those post is 19 January 2024.The candidates who are interested to apply for this post please read information carefully given below. MPCB Recruitment 2024.

Total : 64 Post
Post Name & Details :
Post No.Post Name Vacancy
1Regional Officer02
2Senior Scientific Officer01
3Scientific Officer02
4Junior Scientific Officer04
5Chief Accountant03
6Legal Assistant03
7Junior Stenographer14
8Junior Scientific Assistant16
9Senior Clerk10
10Laboratory Assistant03
11Junior Clerk/Typist06
Total 64
Educational Qualification :
Post Name Qualification
Regional OfficerCandidates should have Post
Graduate Degree in Engineering.
Senior Scientific OfficerCandidates should have
Doctorate Degree in Science.
Scientific OfficerCandidates should have Post
Graduate Degree in First Class in Science.
Junior Scientific OfficerCandidates should have Post
Graduate Degree in Science.
Chief AccountantCandidates should have
Degree with First Class in any discipline.
Legal AssistantCandidates should have
Degree in Law from a
recognized University.
Junior StenographerCandidates should have
Graduate in any discipline.
Junior Scientific AssistantCandidates should have First
Class Degree in Science.
Senior ClerkCandidates should have
Degree in any discipline.
Laboratory AssistantCandidates should have
Degree in Science.
Junior Clerk/TypistCandidates should have Graduation.
Age Limit :
Age of the Candidates as on 01 December 202318 to 38 Years
Reserved Category05 Years Relaxation
Application Fee :
Open CategoryRs.1000/-
Reserved Category/OrphanRs.900/-
PWD/ExSMNo Fee
Pay Scale :
Post Name Pay Scale
Regional OfficerRs.67,700 – 20,8700
Senior Scientific OfficerRs.67,700 – 20,8700
Scientific OfficerRs.55,100 – 17,5100
Junior Scientific OfficerRs.41,800 – 13,2300
Chief AccountantRs.14,38600 – 12,2800
Legal AssistantRs.14,38600 – 12,2800
Junior StenographerRs.14,38600 – 12,2800
Junior Scientific AssistantRs.35,400 – 11,2400
Senior ClerkRs.25,500 – 81,100
Laboratory AssistantRs.21,700 – 69,100
Junior Clerk/TypistRs.19,900 – 63,200
Job LocationMaharashtra
Selection ProcessWritten Exam/Interview
Starting Date For Online Application29th December 2023
Last Date For Online Application19th January 2024
How To Apply MPCB Recruitment 2024 :
  • Candidates have to post their application by Online for this receuitment.
  • All should note that any application received after the deadline will not to be considard.
  • All candidates should read the notification very carefully before applying for the post.
  • Application submitted with incomplete information will not be considered under any circumstances.
  • Last date to apply for the various post is 19 January 2024.
  • Candidates kindly request to read the given PDF advertisement carefully for more details of recruitment.
MPCB Recruitment 2024 Important Links :
Official Website Click Here
Notification PDFClick Here
Online Application Click Here

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.