Mohanrao Sahakari Sakhar karkhana Sangli Bharti 2024| मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना सांगली मध्ये विविध पदांची भरती

Mohanrao Sahakari Sakhar karkhana Sangli Bharti 2024 : मोहनराव सहकारी साखर कारखाना अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत कार्यकारी संचालक,मुख्य केमिस्ट आणि मुख्य शेती अधिकारी ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 04 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.तुम्ही जर या पदांसाठी अर्ज करत असाल तर या साठी लागणारी आवश्यक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अर्ज पद्धती आणि नोकरीचे ठिकाण या बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. Mohanrao Sahakari Sakhar karkhana Sangli Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mohanrao Sahakari Sakhar karkhana Sangli Bharti 2024 Notification

भरतीचे नाव : मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना भरती 
भरती विभाग : मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना
पदनाम : कार्यकारी संचालक,मुख्य केमिस्ट,मुख्य शेती अधिकारी
नोकरी स्थळ : सांगली
अर्ज पद्धती : ऑफलाईन

Mohanrao Sahakari Sakhar karkhana Sangli Bharti 2024 Details

पद क्र.पदनामशैक्षणिक पात्रता
1कार्यकारी संचालकपदवीधर/ पदव्युत्तर पदवी
5 ते 10 वर्षे अनुभव
2मुख्य केमिस्टबीएससी/एमएससी ANSI/AVSI
संगणक ज्ञान आवश्यक आहे.
5 ते 10 वर्षे अनुभव
3मुख्य शेती अधिकारीबीएससी/एमएससी/
5 ते 10 वर्षे अनुभव

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ऑनलाईन ई-मेल

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. मोहननगर,पोस्ट आरग,ता. मिरज,जि. सांगली 416 401

अर्ज सुरू झालेली तारीख : 26 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑगस्ट 2024


हे सुद्धा वाचा

SBI Sports Quota Bharti 2024| भारतीय स्टेट बँकेत खेळाडूंची भरती


अशा पद्धतीने करा ऑफलाईन अर्ज

  • सदरील भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावेत.
  • अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर करावेत.
  • अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्जा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्यासाठी 26 जुलै 2024 ते 04 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात पीडीएफ : क्लिक करा

जॉईन नोकरी ग्रुप : क्लिक करा


भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.