Mahatransco Bharti 2023
Mahatransco Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ,तंत्रज्ञ श्रेणी 1/2 आणि विद्युत सहायक अशी एकूण 2541 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.Mahatransco Bharti 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची सुरवात 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.तेव्हा या भरती मधील पदे,पदसंख्या,पात्रता,वेतन आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण भरती साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

- एकूण पदे :2541
- पदाचे नाव : वरिष्ठ तंत्रज्ञ,तंत्रज्ञ श्रेणी 1/2 आणि विद्युत सहायक
- पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | वरिष्ठ तंत्रज्ञ(पारेषण प्रणाली ) | 124 |
02 | तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली ) | 200 |
03 | तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली ) | 314 |
04 | विद्युत सहायक (पारेषण प्रणाली ) | 1903 |
एकूण | 2541 |
HOW TO APPLY Mahatransco Bharti 2023
भरती विभाग | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण |
पदाचे नाव | वरिष्ठ तंत्रज्ञ,तंत्रज्ञ श्रेणी 1/2 आणि विद्युत सहायक |
एकूण पदे | 2541 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 डिसेंबर 2023 |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
PDF सविस्तर जाहिरात पद क्र. 1 ते 3 | येथे पाहा |
PDF सविस्तर जाहिरात पद क्र. 4 | येथे पाहा |
अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ तंत्रज्ञ(पारेषण प्रणाली ) | शिकाऊ उमेदवारी कायदा -1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTV),नवी दिल्ली यांनी प्रधान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाण धारक आणि 06 वर्षे अनुभव. |
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली ) | शिकाऊ उमेदवारी कायदा -1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTV),नवी दिल्ली यांनी प्रधान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाण धारक आणि 04 वर्षे अनुभव. |
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली ) | शिकाऊ उमेदवारी कायदा -1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTV),नवी दिल्ली यांनी प्रधान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाण धारक आणि 02 वर्षे अनुभव. |
विद्युत सहायक (पारेषण प्रणाली ) | शिकाऊ उमेदवारी कायदा -1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTV),नवी दिल्ली यांनी प्रधान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाण धारक |
अर्ज शुल्क
पद क्र. | अर्ज शुल्क |
पद क्र.1 ते 3 | खुला प्रवर्ग : रु.600/- मागासवर्गीय प्रवर्ग : रु 300/- |
पद क्र.4 | खुला प्रवर्ग : रु.500/- मागासवर्गीय प्रवर्ग : 250/- |
वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ तंत्रज्ञ(पारेषण प्रणाली ) | रु.30810-1060 -36110 -1160 -47710 -1265 – 88190 |
तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली ) | रु.29935-955-34710-1060-45310-1160-82430 |
तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली ) | रु.29035-710-32585-955-42165-1060-72875 |
विद्युत सहायक (पारेषण प्रणाली ) | प्रथम वर्षे :-रु.15000/- दरमहा द्वितीय वर्षे :-रु.16000/-दरमहा तृतीय वर्षे :-रु.17000/- दरमहा |
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय किमान वय 18 वर्षे ते कमाल वय 38 वर्षे असावे.
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सवलत देण्यात येईल.
- अधिक माहिती साठी सविस्तर जाहिरात वाचावी.
निवड प्रक्रिया
- सर्वप्रथम उमेदवारांची Online परीक्षा घेण्यात येईल.
- चाचणी ही वास्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.
- त्यानंतर गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 10th उत्तीर्ण आणि तत्सम शैक्षणिक अहर्ता
- संबधित ट्रेडचे गुणपत्रक
- ओळखपत्र
महत्त्वाचा सल्ला
- अर्जदारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेनुसार केली जाईल.
- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण ने कारवाईसाठी एजंटची नियुक्ती केलेली नाही.
- अर्जदाराने कोणत्याही दाव्यांच्या अमिषाला बळी पडू नये.
अर्ज कसा करावा
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वर जा.
- Recruitment 2023 या लिंक वर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन करा.
- आवश्यक असल्यास अर्जाची फी भरावी.
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरूनच करावेत.
- उमेदवारांना अर्ज दिलेल्या लिंक वरून करता येईल.
- अर्ज भरण्यापूर्वी भरती बद्दल जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.
- अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यास अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज भरल्यानंतर सबमिट करून फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
Mahatransco Bharti 2023 In English
Mahatransco Bharti 2023: Maharashtra State Electricity Transmission Company Limited has issued the notification for the recruitment of Senior Technician,Electrician Assistant (Transmission) Technician,Technician 1,Technician 2 There are Total 2541 Vacancies. The Candidates who are eligible for this post they can apply in apply in online. last date of online Application 10 December 2023.Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.
- Total Posts : 2541
- Post Details :
Post No. | Name of the post | No of vacancy |
01 | Senior Technician (Transmission system) | 124 |
02 | Technician 1 (Transmission system) | 200 |
03 | Technician 2 (Transmission system) | 314 |
04 | Electrical Assistant (Transmission system) | 1903 |
Total | 2541 |
Mahatransco Bharti 2023: Overview
Organization Name | Maharashtra State Electricity Transmission Company Limited |
Post Name | Senior Technician (Transmission system),Technician 1 (Transmission system),Technician 2 (Transmission system), |
Total vacancy | 2541 |
Registration Date | 20 November 2023 to 10 December 2023 |
Application Mode | Online |
Selection Process | Written Exam, Interview |
Official Website | www.mahatransco.in |
Educational Qualification
Candidates must have passed 10th/ITI/BE/B.Tech Post Graduation in the releted/discipline from a recognized Institute/University.
Application Fee
- Post No.1 to 3 : Open Category Rs.600/-(Reserved Category/EWS-Rs.300-)
- Post No.4 : Open Category RS : RS.500/-(Reserved Category RS : 250/-)
Pay Scale
The selected candidates will get a salary of Rs.15,000 to Rs.88,190/- according on this Posts.
Age Limit
- Minimum Age : 18 Years
- Maximum Age : 38 Years
Selection Process
Candidates need to clear the two phases mainly to be shortlisted for the MAHATRANSCO job vacancy 2023.the stage wise MAHATRANSCO selection Process 2023 in listed below.
- Written Test
- Interview
- Documents Verification
- Medical Examination
Mahatransco Bharti 2023 :Exam Pattren
Subject | Total Questions | Total Marks | Time Duration |
Knowledge of Business subject | 50 | 110 | 120 minutes |
Reasoning Power | 40 | 20 | |
Quantitative Aptitude | 20 | 10 | |
Marathi | 20 | 10 | |
Total | 130 | 150 |
Mahatransco Bharti 2023 How to Apply Online Form
- Candidates first go to the official site of mahatransco.in
- Download the job notification given on the home page.
- Apply the form online after getting complete information of the notification.
- Candidates should enter all their required information and pay the fees.
- Submit the final after payment of fees.
- Take a print out of the application form mode.
Mahatransco Bharti 2023:Important Links
Official Website | View |
Apply Online | Apply Now |
Notification post no.1 to 3 | View |
Notification post no. 4 | View |
सारांश :
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास Mahatransco Bharti 2023 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.
Mahatransco Bharti 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप :
उमेदवारांनी Mahatransco Bharti 2023 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.