Mahsul Vanvibhag Bharti 2025 : महाराष्ट्र महसूल व वन विभाग अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.या भरती मार्फत रिक्त जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जाची प्रक्रिया ही ऑफलाईन असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 07 मार्च 2025 पर्यंत सादर करायचे आहेत.अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी आणि भरतीचा इतर महत्वाचा तपशील खाली सविस्तरपणे देण्यात आलेला आहे.या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच पदाला आकर्षक पगार ही देण्यात येईल त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
Mahsul Vanvibhag Bharti 2025 सविस्तर माहिती
⬛भरती विभाग – महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मध्ये नोकरी
⬛भरतीचा प्रकार – सरकारी नोकरीची संधी
⬛पदनाम – सदस्य (न्यायिक)/सदस्य (प्रशासकीय)
⬛वयाची अट – 62 वर्षा पर्यंत
⬛शैक्षणिक पात्रता – पात्रता ही पदाच्या आवशक्यतेनुसार असल्याने अधिकृत जाहिरात पाहावी.
⬛नोकरी ठिकाण – मुंबई
Mahsul Vanvibhag Bharti 2025 Apply
⬛अर्ज पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
⬛अर्ज फी – कोणतीही अर्ज फी नाही
⬛अर्ज पाठवण्याचा पत्ता – उप सचिव, कार्यासन ज-१अ, महसूल व वन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
Mahsul Vanvibhag Bharti 2025 तारखा
⬛अर्ज सुरू झालेली तारीख – 05 फेब्रुवारी 2025
⬛अर्ज करण्याची अंतिम तारीख – 07 मार्च 2025
⬛निवड प्रक्रिया – मुलाखत
Mahsul Vanvibhag Bharti 2025 Notification PDF

जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सूचना :
अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.