Mahila Balvikas Result : मित्रांनो महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 दरम्यान ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.
सदर भरती अंतर्गत खालील पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे
पदांची नावे आणि पदसंख्या
- प्रोटेक्शन ऑफिसर (Group-B आणि Group-C)
- प्रोबेशन ऑफिसर – 72
- उच्च श्रेणी लघुलेखक – 1
- कनिष्ठ श्रेणी लघुलेखक – 2
- वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक – 56
- कनिष्ठ प्रोटेक्शन ऑफिसर – 57
- वरिष्ठ परिचारिका – 4
- कनिष्ठ परिचारिका – 36
- स्वयंपाकी – 6
सदर भरतीसाठी संगणकावर आधारित 10 फेब्रुवारी 2025 ते 13 फेब्रुवारी 2025 आणि 17 फेब्रुवारी 2025 रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
या परीक्षेचा निकाल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. तरी आपला निकाल खालील दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता.