Mahavitaran Apprentice Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) ने 132 अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज सादर करण्यासाठी 02 जून 2025 ही शेवटची तारीख आहे.या लेखामध्ये तुम्हाला महावितरण अप्रेंटिस भरती 2025 ची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.ज्यामध्ये पात्रता,वयाची अट,वेतन आणि अधिकृत अधिसूचना याचा समावेश असेल.
![Mahavitaran Apprentice Bharti 2025| महावितरण अप्रेंटिस भरती 2025 [लातूर] Mahavitaran Apprentice Bharti 2025](https://mahagovbharti.com/wp-content/uploads/2025/05/Add-a-heading-43-1024x576.png)
Mahavitaran Apprentice Bharti 2025 थोडक्यात माहिती
जाहिरात क्र.: PRO LTR No.70
एकूण रिक्त जागा : 132
पदाचे नाव आणि तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
वायरमन (तारतंत्री) | 66 |
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) | 66 |
Educational Qualification For Mahavitaran Apprentice Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : (i) 10th उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
वयाची अट : नमूद नाही
अर्ज फी : आकरण्यात आली नाही
नोकरी ठिकाण : लातूर
कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण : महावितरण मंडळ कार्यालय लातूर,साळे गल्ली,जुने पावर हाऊस,लातूर
Mahavitaran Apprentice Recruitment 2025 महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू दिनांक : 20 मे 2025
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 02 जून 2025
Mahavitaran Apprentice Bharti 2025 Use Full Links
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.