Mahavitaran Apprentice Bharti 2025 : महावितरण बारामती अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध झाले असून, तुम्ही जर 10th उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनी बारामती अंतर्गत 099 जागांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. अधिसूचनेनुसार उमेदवारांना 20 मार्च 2025 अखेर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. भरती बद्दलच्या सर्व सूचना खाली जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी.
Mahavitaran Apprentice Bharti 2025 Details
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनी बारामती
भरतीचे नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनी बारामती भरती 2025
एकूण रिक्त जागा : 099
पदाचे नाव : अप्रेंटिस
अर्ज पद्धत : ऑनलाईन
रिक्त पदांचा तपशील
पद क्र. | पदनाम | पदसंख्या |
1 | इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) | 49 |
2 | वायरमन (तारतंत्री) | 50 |
एकूण | 99 |
शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI पास (ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
वयाची अट : सर्वसाधारण उमेदवारांसाठी 18 ते 30 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना नियमांनुसार सवलत देण्यात येईल.)
अर्जाची फी : कोणतीही फी नाही.
नोकरीचे ठिकाण : बारामती येथे नोकरी करण्याची संधी मिळेल.
Mahavitaran Apprentice Bharti 2025 अर्ज आणि तारखा
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 20 मार्च 2025
कागदपत्रे पाठवण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन, भिगवण रोड, बारामती, दुसरा मजला.
Mahavitaran Apprentice Bharti 2025 Apply Online

संपूर्ण जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For Mahavitaran Apprentice Bharti 2025
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- नवीनतम नोकरीच्या संधी या विभागात क्लिक करा आणि भरती सूचना शोधा.
- नोंदणी करा आणि आपला ऑनलाइन अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे) अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास).
- अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट घ्या.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.