Maharashtra District Court Bharti 2023 : महाराष्ट्र जिल्हा न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार आहे. ही भरती 5793 जागांवरती होणार आहे.सदर भरतीची अधिसूचना ही दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येईल.या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 04 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.तब्बल पाच वर्षानंतर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत हमाल,शिपाई,लघुलेखक,कनिष्ठ लिपिक ही पदे भरण्यात येणार आहेत.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये अधिक जागा रिक्त आहेत.या लेखा मध्ये आपण भरती प्रक्रिया, पात्रता,अर्ज पद्धती आणि पगार या संबंधी माहिती जाणून घेणार आहोत.उमेदवारांनी या भरती साठी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.Maharashtra District Court Bharti 2023
एकूण जागा : 5793
पदाचे नाव : (i) लघुलेखक श्रेणी (ii) कनिष्ठ लिपिक (iii) शिपाई/हमाल
पदाचे नाव आणि तपशील :
पद.क्र
पदाचे नाव
पद संख्या
1
लघुलेखक (निम्न श्रेणी)
714
2
कनिष्ठ लिपिक
3495
3
शिपाई/हमाल
1584
एकूण
5793
How to Apply Maharashtra District Court Bharti 2023
भरती विभाग
मुंबई उच्च न्यायालय
भरतीचे नाव
जिल्हा न्यायालय भरती 2023
नोकरी ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन
अर्ज करण्यास सुरुवात
04 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख
18 डिसेंबर 2023
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग – रू.1000/- मागास प्रवर्ग – रू.900/-
जिल्हानिहाय रिक्त पदे
अ. क्र
जिल्हा
लघुलेखक(निम्न श्रेणी)
कनिष्ठ लिपिक
शिपाई/हमाल
1
अहमदनगर
69
176
80
2
अकोला
23
60
44
3
अमरावती
31
160
53
4
छत्रपती संभाजीनगर
20
96
52
5
बीड
13
90
44
6
भंडारा
09
36
20
7
बुलढाणा
19
99
54
8
चंद्रपूर
24
86
44
9
धुळे
06
47
17
10
गडचिरोली
06
40
10
11
गोंदिया
06
43
14
12
जळगाव
08
115
43
13
जालना
09
38
14
14
कोल्हापूर
14
76
46
15
लातूर
13
45
40
16
नागपूर
33
134
45
17
नांदेड
13
64
31
18
नंदुरबार
13
49
46
19
नाशिक
48
223
76
20
धाराशिव
09
75
32
21
परभणी
23
151
60
22
पुणे
65
180
108
23
रायगड
23
121
68
24
रत्नागिरी
10
61
25
25
सांगली
18
45
15
26
सातारा
30
81
35
27
सिंधुदुर्ग- ओरोस
05
46
26
28
सोलापूर
19
83
25
29
ठाणे
61
286
105
30
वर्धा
25
28
09
31
वाशिम
01
49
23
32
यवतमाळ
26
134
33
33
मुंबई – शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय
00
286
126
34
मुंबई – मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय
05
93
46
35
मुंबई – लघुवाद न्यायालय
15
89
75
एकूण
714
3495
1584
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
लघुलेखक श्रेणी (3)
(i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि/मराठी 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंक लेखन 40 श.प्र.मि/मराठी 30 श.प्र.मि (iv) MS-CIT
कनिष्ठ लिपिक
(i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंक लेखन 40 श.प्र.मि/मराठी 30 श.प्र.मि (iii) MS-CIT
शिपाई/हमाल
7 वी उत्तीर्ण आणि चांगली शरीरयष्टी
वेतनश्रेणी
पदाचे नाव
वेतनश्रेणी
लघुलेखक श्रेणी (3)
रू.38,600/- ते 12,2800/-
कनिष्ठ लिपिक
रू.19,900/- ते 63,200/-
शिपाई/हमाल
रू.15,000/- ते 47,600/-
वयोमर्यादा
18 डिसेंबर 2023 पर्यंत उमेदवाराची वयोमर्यादा ग्रहित धरली जाईल.
सर्व साधारणपणे उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे.
मागास प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सवलत देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा
सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वरती जावे.
दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
फॉर्म मध्ये विचारलेली माहिती बरोबर भरावी.
आवश्यक ती कागदपत्रे, सही, फोटो इ. अपलोड करावी.
प्रवर्गा नुसार उमेदवारांनी अर्ज फी भरावी.
फॉर्म बरोबर भरल्याची खात्री करून घ्यावी आणि अपलोड करावा.
भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवावी.
अर्ज भरताना ही काळजी घ्या
Maharashtra District Court Bharti 2023 या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नियम व अटी वाचून मगच अर्ज करावा.
अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
देय तारखे नंतर अर्ज केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अपूर्ण माहिती सह अर्ज भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्ज फी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे भरू शकता.
अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यास होणाऱ्या नुकसानीस उमेदवार स्वतः जबाबदार असेल.
Maharashtra District Court has inviting application for eligible and interested candidates for 5793 Stenographer, Junior Clerk,Peon/Hamal post. candidates who have interested to apply online application may be apply from 04th December 2023 to 18 December 2023 for BHC Bharti 2023.for more details about this recruitment read following details.Maharashtra District Court Bharti 2023
Total Post : 5793
Post Name : (i) Stenographer (ii) Junior Clerk (iii)Peon/Hamal
How to Apply Maharashtra District Court Bharti 2023
Application Mode
Online
Application Start Date
04 December 2023
Application Last Date
18 December 2023
Application Fee
Open Category -Rs.1000/- Reserved Category – Rs.900/-
Job Location
All Maharashtra
Education Qualification
Post Name
Education Qualification
Stenographer
(i) Degree in any discipline (ii) English shorthand 100 wpm and marathi short wiriting 80 wpm (iii) English typing 40 wpm and marathi typing 30 wpm (iii) MS-CIT
Junior Clerk
(i) Degree in any discipline (ii) English typing 40 wpm and marathi typing 30 wpm (iii) MS-CIT
Peon/Hamal
A Candidates must have passed minimum 7th standard examination and having good physique
Age Limit
18 to 38 Years (Reserved Category : 05 Years Relaxation)
Salary Details
Post Name
Salary
Stenographer
Rs.38,600/- to 12,2800/-
Junior Clerk
Rs.19,900/- to 63,200/-
Peon/Hamal
Rs.15,000/- to 47,600/-
How to Apply Maharashtra District Court Bharti 2023
Visit to Official Website
Check and eligible from a Bombay High Court notification 2023.
Check in the Apply Online link given below or visit the website www.bombayhighcourt.nic.in
Fill out the Application form
Upload the required documents
Pay application fee
Print the application form
Maharashtra District Court Bharti 2023Important Links
Maharashtra District Court Bharti 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.