MAHAGST Bharti 2025 : वस्तू आणि सेवा कर विभाग मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी सदर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या भरतीची जाहिरात 14 फेब्रुवारी 2025 या दिवशी प्रसिद्ध करण्यात आली असून,तिथून पुढे 15 दिवसांच्या आत आपणास खाली देण्यात आलेल्या पत्त्यावरती अर्ज पाठवायचे आहेत.अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि अटी खाली देण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांना सूचना आहे की अर्ज करण्याअगोदर संपूर्ण माहिती वाचून अर्ज करावा अन्यथा होणाऱ्या नुकसनीस आम्ही जबाबदार राहणार नाही.
MAHAGST Bharti 2025 Details
भरती विभाग – वस्तू व सेवा कर विभाग मुंबई
भरतीचे नाव – वस्तू व सेवा कर विभाग भरती 2025
भरती प्रकार – सरकारी नोकरी
एकूण पदे – 05
पदाचे नाव & आवश्यक अहर्ता
पदाचे नाव – आस्थापना अधिकारी
शैक्षणिक पात्रता – जाहिरातीमध्ये दिल्या प्रमाणे पात्रता धारण केलेली असावी.
MAHAGST Bharti 2025 वयाची अट,अर्ज पद्धत,नोकरी ठिकण
वयाची अट – वय हे 58 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकण – माझगाव,मुंबई,महाराष्ट्र
अर्ज पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 28 फेब्रुवारी 2025 आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्ज सदर करावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – जुनी इमारत A-5, 6 वा मजला वस्तु व सेवा कर विभाग, माझगाव, मुंबई
ईमेल ID – ddocstmumbai@gmail.com
पगार – नियमानुसार पगार देण्यात येईल.
MAHAGST Bharti 2025 Links
![MAHAGST Bharti 2025| वस्तू व सेवा कर विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती; पाहा संपूर्ण माहिती](https://mahagovbharti.com/wp-content/uploads/2024/08/gif.webp)
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
![MAHAGST Bharti 2025| वस्तू व सेवा कर विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती; पाहा संपूर्ण माहिती MAHAGST Bharti 2025](https://mahagovbharti.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-1-1024x576.png)
महत्वाच्या सूचना –
- सदरील भरतीसाठी आपणास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF पहावी.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावरती करावेत अर्ज करण्याचा पत्ता खाली दिला आहे.
- अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून अर्ज रिजेक्ट होणार नाही.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे जोडावीत.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पीडीएफ पहावी.
MAHAGST Bharti 2025 ची ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी नोकऱ्यांबद्दल अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Mahagovbharti.com ला रोज भेट देत जा.