MAHA REAT Bharti 2024 : महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे.12th उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. एकूण 024 जागांसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिसूचनेमध्ये दिल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. सदर भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि मूळ जाहिरात खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करा.MAHA REAT Bharti 2024
MAHA REAT Bharti 2024 सविस्तर माहिती
एकूण रिक्त जागा : 024
पदनाम & त्याचा तपशील
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
---|---|---|
1 | खाजगी सचिव | 03 |
2 | स्वीय सहाय्यक | 01 |
3 | निम्नश्रेणी लघुलेखक | 01 |
4 | वित्त व लेखा अधिकारी | 01 |
5 | अधीक्षक | 02 |
6 | सहाय्यक अधीक्षक | 02 |
7 | माहिती तंत्रज्ञान अधिकारी | 01 |
8 | तांत्रिक सहाय्यक | 01 |
9 | लघु टंकलेखक | 01 |
10 | अभिलेखापाल | 01 |
11 | कनिष्ठ लिपिक | 04 |
12 | वाहचालक | 02 |
13 | शिपाई | 04 |
एकूण | 24 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून अथवा विद्यापीठातून 12th उत्तीर्ण किंवा पदवीधर असावा.संबंधित विषयामध्ये +MS-CIT+मराठी,इंग्लिश टायपिंग +कामाचा अनुभव. (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)
MAHA REAT Bharti 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 23 ऑक्टोबर 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक,महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण,पहिला मजला,वन फोबर्स इमारत,डॉ.वि बी गांधी रोड,काला घोडा,फोर्ट,मुंबई 400001.
अर्ज फी : नाही
मिळणारा पगार : रु.27,000/- ते 1,10,000/-
हे पण पाहा : कोंकण रेल्वे मध्ये 190 पदांची नवीन भरती|10th ते पदवीधरांना नोकरीची संधी!Konkan Railway Bharti
महत्वाची कागदपत्रे :
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड/मतदान कार्ड
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची सही
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
MAHA REAT Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स | |
---|---|
मूळ जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For MAHA REAT Bharti 2024
- सदरील भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.
- अर्ज करत असताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज हा योग्यरित्या भरलेला असावा अपूर्ण भरलेले अर्ज बाद केले जातील.
- अर्ज हे दिलेल्या मुदतीपूर्वी करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.