Maha Metro Recruitment 2023
Maha Metro Recruitment 2023:महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत 134 जागांसाठी भरती होत आहे.MMRCL ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून जाहिरात प्रकाशित केली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.तरुणांना ही एक सुर्वणसंधी आहे.Maha Metro Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28.11.2023 पर्यंत आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.या आर्टिकल मध्ये आपण या भरती बाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत.ज्या मध्ये पात्रता,वयोमर्यादा,निवडप्रक्रिया,अर्ज फी आणि इतर माहिती पाहणार आहोत.या आर्टिकल मध्ये आपणास Official Notification ची लिंक मिळेल.चला तर मग महाराष्ट्र मेट्रो रेल्वे भरती संबधी माहिती पाहूया.

Maha Metro Recruitment 2023:माहिती
भरती संस्था | MMRCL(महाराष्ट्र मेट्रो रेल्वे) |
पदाचे नाव | Apprentice(अप्रेंटीस) |
एकूण पदे | 134 |
नोकरी ठिकाण | मुंबई,पुणे,नागपूर |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28.11.2023 |
अधिकृत वेबसाईट | https://www.mmrcl.com/ |
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- सविस्तर जाहिरात-PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Maha Metro Recruitment 2023:पदांचा तपशील
महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत 134 जागांसाठी भरती होत आहे.पद निहाय तपशील खाली दिला आहे.
पदाचे नाव : अप्रेंटीस
अ.क्र | ट्रेड | नागपूर | पुणे | नवी मुंबई |
01 | इलेक्ट्रिशियन | 24 | 18 | 03 |
02 | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 17 | 13 | 02 |
03 | फिटर | 25 | 17 | 03 |
04 | लिफ्ट आणि एक्सलेटर मेकॅनिक | 03 | 03 | 01 |
05 | मेकॅनिक(फ्रीज/AC) | 02 | 02 | 01 |
Total | 71 | 53 | 10 |
शैक्षणिक पात्रता
i) 50% गुणासह 10 वी उत्तीर्ण (ii) संबधित ITI उत्तीर्ण |
वयोमर्यादा
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे भरती साठी वयोमर्यादा किमान वय 17 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असे ठेवण्यात आले आहे.आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सवलत दिली जाईल.
- किमान वय :17 वर्षे
- कमाल वय : 24 वर्षे
- SC/ST :05 वर्षे सूट
- OBC : 03 वर्षे सूट
अर्ज फी
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे भरती साठी अर्ज शुल्क हे खालील प्रमाणे असतील.
- सामान्य/ओबीसी : रु.150/-
- एस/एस .टी/PWD/महिला :रु.50/-
वेतनश्रेणी
उमेदवारांना प्रतिमहिना रु.8050/- स्टायपेंड दिले जाईल.
Maha Metro ची अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आवश्यक कागदपत्रे
या भरती साठी उमेदवाराकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- 10 वी उत्तीर्ण गुणपत्रक(प्रमाणपत्र)
- जन्म तारखेचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
- अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी उमेदवारांसाठी जात प्रमाण पत्र आणि जेथे लागू असेल तिथे EWS प्रमाणपत्र
- ट्रेडच्या सर्व सेमिस्टर साठी एकत्रित गुणपत्रक
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
- 10 वी मधील गुणांची टक्केवारी आणि ITI ट्रेडमध्ये ज्या अप्रेंटीस करायच्या आहेत त्यामधील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
आमचे इतर आर्टिकल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज कसा करावा
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट वर जा.
- होम पेज वरील करिअर वर क्लिक करा.
- अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- फॉर्म मध्ये विचारलेली माहिती बरोबर भरावी.
- देय तारखे नंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात-PDF वाचावी.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरु तारीख | 28.10.2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28.11.2023 |

Maha Metro Recruitment 2023:Maharashtra Metro Rail Corporation Ltd Invites online application for the engagement of Apprentices at Pune, Nagpur and Mumbai. There are 134 vacancies to be filled for the post. Interested candidates can apply online the last date for apply 28.11.2023.
Maha Metro Recruitment 2023 : Overview
Board Name | Maharashtra Metro Rail Corporation Ltd |
Post Name | Apprentices |
Vacancy | 134 |
Mode Of Application | Online |
Date Of Closing Of Online Application | 28.11.2023 |
Official Website | https://mahametro.org/ |
Status | Notification Out |
Vacancy Details
Total Post:134
Sr. No | Trade | Nagpur | Pune | Navi Mumbai |
01 | Electrician | 24 | 18 | 03 |
02 | Electronic Mechanic | 17 | 13 | 02 |
03 | Fitter | 25 | 17 | 03 |
04 | Lift & Escalator Mechanic | 03 | 03 | 01 |
05 | Mechanic(Fridge& AC | 02 | 02 | 01 |
Total | 71 | 53 | 10 | |
Grand Total:134 |
Qualification
10th Class passed examination or its equivalent with minimum 50% marks and National trade Certificate.
Age Limit
1)The Candidates Should Have Completed 17 Years of age should not have completed 24 years of age on the date not of notification.
2)Upper age limit is Relaxable by 05 years in case of SC/ST Candidates and 03 years in case of OBC candidates.
Application Fee
- Candidates are required to pay the application fee (non-refundable) of Rs.100/- plus processing fee of Rs.5o/- through the online mode.
- SC/ST/PWD/Women Candidates are exempted from the application fees. however they will have to pay the process fees of Rs.50/-
Salary
Candidates Will Be Paid a stipend of Rs.8050/- per month.
Selection Process
- Selection will be on the basis of a merit list basis.
- The Merit list will be prepared on the basis of the percentage of marks in matriculation and aggregate marks in the ITI trade in which Apprenticeship is to be done.
Documents
Candidates are required to upload the legible scanned copy of following documents
- SSC(Standard 10th) or its equivalent mark sheet.
- Certificate for proof date of birth
- Standard 10th or its equivalent certificate or mark sheet indicating date of birth or school leaving certificate indicating date of birth.
- Consolidated mark sheet for all semester or the trade in which applied/provisional national trade certificate indicating marks.
HOW TO Apply
- Candidates are required to apply online by visit www.mahamerto.org.
- Click Recruitment on homepage
- click the apply online link and enter the login details in the portal.
- Fill out the online application and make the payment.
- Submit the online application on or before 28.11.2023.
Important Dates
Starting Date For Application | 28th October 2023 |
Last Date For Application | 28th November 2023 |
Important Links
Candidates should fill their applications online as early as possible for Maha Metro Recruitment 2023. Due to site load on the last day it may take time to fill the application form
सारांश
या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास Maha Metro Recruitment 2023 भरती बद्दल माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन अर्ज कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरा आणि आपले करिअर बनवा.
Maha Metro Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.