Maha Food Recruitment 2023|अन्न व नागरी पुरवठा विभागात मेगा भरती; आजच अर्ज करा

Maha Food Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maha Food Recruitment 2023 : अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी या भरती अंतर्गत पुरवठा निरीक्षण आणि उच्च स्तर लिपीक या पदांसाठी एकूण 345 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि वेतनश्रेणी बाबतची सविस्तर माहिती खाली दिली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.Maha Food Recruitment 2023.

Maha Food Recruitment 2023

एकूण जागा : 345

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1पुरवठा निरीक्षक324
2उच्च स्तर लिपीक21
एकूण345

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पुरवठा निरीक्षक1) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा.(Food Technology किंवा Food Science मध्ये पदवी असल्यास प्राधान्य)
2) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
उच्च स्तर लिपीक1) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा.
2) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा :

01 डिसेंबर 2023 रोजी ग्रहित मानले जाईल.

किमान वय18 वर्षे
कमाल वय38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांना05 वर्षे सवलत

अर्ज शुल्क :

प्रवर्गअर्ज शुल्क
खुला प्रवर्गरू.1000/-
राखीव/EWSरू.900/-
माझी सैनिकफी नाही

आवश्यक कागदपत्रे :

1. आधार कार्ड
2. जात प्रमाणपत्र
3. फोटो आणि सही
4. ई मेल आयडी आणि मोबाईल नंबर
5. 10वी उत्तीर्ण/पदवी गुणपत्रक

वेतनश्रेणी :

पदाचे नाव वेतनश्रेणी
पुरवठा निरीक्षक गट करू.29,200 ते रू.92,300/-
उच्चस्तर लिपीक गट करू.25,500 ते रू.81,100/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज सूरू झालेली तारीख : 13 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023

अन्न व नागरी पुरवठा विभागाविषयी थोडक्यात माहिती :

अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करुन मार्च 1965 मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. उद्योग उर्जा आणि कामगार वजने व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखली आणण्यात आले. या विभागाची मुख्य जबाबदारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 खालील विविध नियंत्रण आदेशाना लागू करुन किमती स्थिर ठेवणे.

विभागाची मुख्य उद्दिष्टे :

  • लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करणे.
  • जीवनावश्यक वस्तू रास्त दरात सहज उपलब्धतेची खात्री करणे.
  • सार्वजनिक वितरण व्यवस्था साठवण क्षमतेची निर्मिती करणे.
  • ग्राहक संरक्षण अधिनियम ची अंमलबजावणी आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे.

अर्ज कसा करावा :

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त अधिकृत वेबसाईट वरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्यापुर्वी पात्रता आणि निकष याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.
  • नोंदणी व अर्ज करण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे.
  • परिक्षा केंद्र निवडणे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज दिलेल्या कार्यालयीन वेळेतच करावेत.
  • देय तारखे नंतर अर्ज केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF खाली दिली आहे.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे पाहा
जाहिरात PDFयेथे पाहा
ऑनलाइन अर्जयेथे करा
आमचे इतर आर्टिकलयेथे पाहा

Maha Food Recruitment 2023 In English

Maha Food Recruitment 2023 : Food, Civil Supplies Consumer Protection Department has issued the notification for the recruitment Isnpector of Supply Group C and Senior Clerk Group C posts.Total of 345 vacancies available for this Maha Food Recruitment 2023. All the eligible and interested candidates apply for this posts from given instruction along with the essential documents and certificates. Last date to apply for the posts is 31 December 2023. Candidates read the complete details given below.

Total Post :345

Post Name & Details :

Post No.Post Name Vacancy
1Supply Inspector
Group -C
324
2Higher Grade Clerk
Group -C
21
Total345

Educational Qualification :

Post Name Educational Qualification
Supply Inspector
Group -C
1. Degree from a recognized University
(Degree in Food Technology/ Food Science preferred)
2. Knowledge of marathi language required
Higher Grade Clerk Group -C1. Degree from a recognized University
2. Knowledge of marathi language required

Age Limit :

The minimum age of the candidates should be 18 years and the maximum age of the candidates should not exceed 43 years all relaxation.

Application Fee :

CategoryFee
Open CategoryRs.1000/-
Reserved CategoryRs.900/-
ExSMNo Fee

Salary Details :

Post Name Salary
Supply InspectorRs.29,200/- to Rs.92,300/-
Higher Grade ClerkRs.25,500/- to Rs.81,100/-

Selection Process :

1. Online Test
2. Interview

How to Apply Maha Food Recruitment 2023 :

  • First visit the official website at www.mahafood.gov.in.
  • Select the option the new registration and enter your login credentials.
  • Fill your personal details & upload all required documents.
  • Now make payment for the application form through online mode.
  • Submit your form take a print out of it for future reference.

Important Links :

Official WebsiteClick Here
Notification PDFClick Here
Online ApplicationApply Online

Maha Food Recruitment 2023 FAQs :

Q. How many vacancies will be recruited under Maha Food Recruitment 2023?

Ans : Total of 345 vacancies will be recruited of Maha Food Recruitment 2023.

Q. What is the last date of online application?

Ans : The last date of 31 December 2023.

Q. When does the application process start for Maha Food Recruitment 2023?

Ans : Application Process for the Maha Food Recruitment will commence on 13th December 2023.

Maha Food Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :- उमेदवारांनी Maha Food Recruitment 2023 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. या भरतीसाठी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.