Latur Mahanagarpalika Bharti 2025 : लातूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कंत्राटी वैद्यकीय पदांच्या भरतीसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 11 जुलै 2025 रोजी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन केले आहे. या भरती प्रक्रियेची पात्रता व इतर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Latur City Municipal Corporation Bharti 2025भरती विभाग : लातूर महानगरपालिका भरतीची श्रेणी : राज्य श्रेणीएकूण जागा : 27नोकरीचे ठिकाण : लातूर महानगरपालिकाअर्ज प्रक्रिया : ऑफलाईन (Walk in Interview)मुलाखतीची दिनांक : 11 जुलै 2025 अर्ज फी – नाही
रिक्त पदाचे नाव आणि तपशील Medical Officer (Full-Time) : 04Medical Officer (Part-Time) : 03Physician : 03Obstetrics & Gynaecologist : 03Paediatrician : 03Ophthalmologist : 02Dermatologist : 01Psychiatrist : 04ENT Specialist : 04
Education Qualification For Latur Mahanagarpalika Bharti 2025Medical Officer (Full-Time) – MBBS, MC/MMC Registration from Council is mandatory.Medical Officer (Part-Time) – MBBS, MC/MMC Registration from Council is mandatory.Physician – MD Medicine /DNBObstetrics & Gynaecologist – MD/MS Gyn /DGO/DNBPaediatrician – MD Pead/DCH/DNBOphthalmologist- MD Ophthalmologist/DOMSDermatologist – MD (Skin/VD / DVD DNB)Psychiatrist – MD Psychiarty/DPM/DNBENT Specialist – MS ENT/DORL/DNB
लातूर महानगरपालिका भरती 2025 वयाची अट किमान वय – 18 वर्षे कमाल वय – 70 वर्षापर्यंत मागास प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणानुसार सवलत.
Some Use Full Important Links भरतीसंदर्भातील संपूर्ण तपशील – पदसंख्या, पात्रता, अनुभव, आरक्षण व अटी – खालील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे:www.nrhm.maharashtra.gov.in www.arogya.maharashtra.gov.in www.mclatur.org 11 जुलै 2025 रोजी मा. आयुक्त महोदयांच्या दालनात सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00 वाजेच्या दरम्यान हजर राहावे.