Krushi Utpanna Bazar Samiti Bharti : कृषी उत्पन्न बाजार समिती संभाजीनगर अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती माध्यमातून विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2025 पर्यंत आहे. आकर्षक पगाराच्या नोकरीची संधी अजिबात सोडू नका आज आपला अर्ज भरा. अर्ज करण्या अगोदर मात्र जाहिरात एक वेळ काळजीपूर्वक वाचून घ्या.
Krushi Utpanna Bazar Sambhaji Nagar Samiti Bharti 2025
भरती विभाग | कृषी उत्पन्न बाजार समिती संभाजीनगर |
भरतीचा प्रकार | उत्तम पगाराची नोकरी |
भरतीची श्रेणी | राज्य श्रेणी |
एकूण पदे | 14 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | 02 जून 2025 |
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ लिपिक, शिपाई, भुईकाटा ऑपरेटर, वीजतंत्री, वाहन चालक | 14 |
Educational Qualification For Krushi Utpanna Bazar Samiti Bharti
शैक्षणिक पात्रता – वरील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10th उत्तीर्ण,ITI, पदवीधर असणे आवश्यक आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.
वयाची अट – वय वर्ष 18 ते 43 पर्यंत असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज फी – SC/ST : ₹.500/-, For All Others: ₹.700/-
मिळणारा पगार – ₹.19,900 ते 63,200/-
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरू दिनांक – 19 मे 2025
अर्जाची शेवटची तारीख – 02 जून 2025
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2025 लिंक्स
PDF जाहिरात | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.