Konkan Railway Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर 10th उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कोकण रेल्वे मध्ये नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.या भरती मार्फत 079 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 22 जुलै 2025 पासून सुरू होणार असून ती 12 ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू असेल. अर्ज करण्यापूर्वी अटी आणि शर्ती वाचून मगच अर्ज करायचा आहे.
Konkan Railway Bharti 2025 भरतीचा आढावा
भरती विभाग : कोकण रेल्वे
भरती श्रेणी : सरकारी नोकरी
रिक्त जागा : 079
पगार : ₹.18000/-
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
Konkan Railway Vacancy 2025
पद क्रमांक | पदाचे नाव | रिक्त जागा |
1 | ट्रॅक मेंटेनर | 35 |
2 | पॉइंट्स मॅन | 44 |
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून (बोर्डातून) 10th (SSC) उत्तीर्ण असावा.
वयाची अट : वय 01 ऑगस्ट 2025 रोजी,18 ते 44 वर्षे
अर्ज शुल्क : ₹.855/-
निवड प्रक्रिया : मुलाखत
Konkan Railway Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू दिनांक : 23 जुलै 2025
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 12 ऑगस्ट 2025
Important Links For Konkan Railway Bharti 2025
जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.