Kolhapur Municipal Corporation Bharti 2024|विविध पदांसाठी कोल्हापूर महानगरपालिका मध्ये नवीन भरती!वाचा सविस्तर माहिती

Kolhapur Municipal Corporation Bharti 2024 : कोल्हापूर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर खाली आपणास रिक्त पदांचा सविस्तर तपशील,पात्रता,अर्ज शुल्क,नोकरी ठिकाण आणि इतर माहिती देण्यात आली आहे.सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.

Kolhapur Municipal Corporation Bharti 2024

एकूण रिक्त : 39 जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Kolhapur Municipal Corporation Bharti 2024 Vacancy Details

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
01पब्लिक हेल्थ मॅनेजर02
02एपिडेमियोलॉजिस्ट01
03शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयक01
04प्रयोगशाळा तंत्रज्ञ03
05स्टाफ नर्स16
06बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी16
एकूण 39

आवश्यक शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

पदाचे नाव पात्रता
पब्लिक हेल्थ मॅनेजरMBBS किंवा हेल्थ सायन्स मध्ये पदवीधर
एपिडेमियोलॉजिस्टवैद्यकीय पदवीधर
शहरी गुणवत्ता आश्वासन समन्वयकमान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल ग्रॅज्युएट (MBBS/BUMS/BHMS/BDS With MPH/MHA/MBA in Health Care Administrations)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ12th उत्तीर्ण+DMLT
स्टाफ नर्समान्यताप्राप्त विद्यापीठातून GNM/B. Sc (Nursing)
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी12th पास (सायन्स)+मान्यताप्राप्त संस्थेतून सॅनिटरी इन्स्पेक्टर प्रमाणपत्र

वयाची अट : 18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग – 45 वर्षे]

अर्ज शुल्क : नाही

पगार : 17,000/- ते 35,000/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नावे ब्युरो कार्यालय,मुख्य इमारात भाऊसिंगजी रोड,सी वॉर्ड कोल्हापूर.

नोकरी ठिकाण : कोल्हापूर [महाराष्ट्र]

निवड पद्धती : मुलाखत

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 11 ऑक्टोबर 2024

How To Apply For Kolhapur Municipal Corporation Bharti 2024

  • सदर भरतीकरिता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावरती करायचा आहे.
  • मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज हे 11 ऑक्टोबर 2024 पूर्वी जमा करावेत.
  • अर्जामध्ये जर अपूर्ण माहिती असेल तर अर्ज बाद केला जाईल.
  • अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDFइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
इतर भरती इथे क्लिक करा
हे पण वाचा : BEST Mumbai Bharti 2024| मुंबई Best मध्ये करिअरची संधी! बघा संपूर्ण माहिती