KDMC NHUM Bharti 2025| कल्याण डोंबिवली महानगरपालिका NHUM मध्ये 49 जागांसाठी भरती! ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

KDMC NHUM Bharti 2025 : मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 49 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. आपण किमान 12th उत्तीर्ण असाल तर ही एक नामी संधी आहे.उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.पुढे आपणास मुलाखतीच्या तारखा आणि इतर महत्वाची माहिती दिली आहे.उमेदवारांनी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच मुलाखतीसाठी जावे.अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सविस्तर जाहिरात पहावी.

KDMC NHUM Bharti 2025

Kalyan Dombivli Municipal Corporation Bharti 2025

भरती विभागकल्याण डोंबिवली महानगरपालिका
भरतीचे नावकल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025
एकूण जागा49
निवड पद्धतमुलाखत
फीनाही
नोकरी ठिकाणकल्याण डोंबिवली

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपद संख्या
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी18
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी18
बालरोगतज्ञ01
स्टाफ नर्स पुरुष05
क्ष किरण तंत्रज्ञ02
OT सहाय्यक02
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक02
शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक01

एकूण रिक्त : 49 जागांची भरती करण्यात येणार आहेत.

Educational Qualification For KDMC NHUM Bharti 2025

1.पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – (i) MBBS (ii) पुरेसा अनुभव असणे आवश्यक.

2.अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – (i) MBBS (ii) शलायझेशन (स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ) पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा

3.बालरोगतज्ञ – MD Pead/DCH/DNB

4.स्टाफ नर्स पुरुष – (i) 12 वि पास ii) GNM कोर्स पूर्ण

5.क्ष किरण तंत्रज्ञ – (i) 12 वि पास ii) रेडीओग्राफार आणि क्ष किरण डिप्लोमा

6.OT सहाय्यक – (i) 12 वि पास ii) OT टेक्निशियन डिप्लोमा धारक

7. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – (i) MBBS /B.A.M.S / B.H.M.S / Nursing / B. Pharmacy / MPH/MHA/MBA (Health Care Administration)

8.शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक – (i) MBBS/BHMS/BAMS/BDS ii) MBA(Health Care Administration) MPH/MHA

KDMC NHUM Bharti 2025

वयाची अट/Age Limit

  • पद क्र. 1 & 2 : 70 वर्षापर्यंत
  • पद क्र. 3 ते 6 : 65 वर्षापर्यंत
  • पद क्र. 7 & 8 : 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय 05 वर्षे सवलत]

KDMC NHUM Bharti 2025 महत्वाच्या तारखा

  • मुलाखत दिनांक – 24 व 25 एप्रिल रोजी थेट मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे

KDMC NHUM Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात [PDF]जाहिरात पाहा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.