Janata Sahakari Bank Solapur Bharti 2025
सोलापूर जनता सहकारी बँक लि.अंतर्गत ‘जनरल मॅनेजर, चार्टर्ड अकाउंटंट’ पदांच्या 05 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 22 जुलै 2025 पासून 05 ऑगस्ट पर्यंत आपले अर्ज सादर करावेत.अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (Email) पद्धतीने स्वीकारले जातील.Janata Sahakari Bank Solapur Bharti 2025 भरती प्रक्रिया महाराष्ट्राच्या सोलापूर जनता सहकारी बँक लि. सोलापूर येथे होणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता,अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात.अर्ज सादर करण्याचा पत्ता सोलापूर जनता सहकारी बँक, गगनभरार शिवस्मारक संकुल, गोल्ड फिंच पेठ, सोलापूर-413007 असा दिला आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर केल्यास या संधीचा लाभ घेता येईल.उमेदवारांसाठी सूचना संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरणे, आवश्यक कागदपत्रांची जोडणी करणे, व अंतिम मुदतीपूर्वी अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
सोलापूर जनता सहकारी बँक लि.भरती 2025
तपशील | माहिती |
भरती विभाग | सोलापूर जनता सहकारी बँक लि. |
भरतीचे नाव | सोलापूर जनता सहकारी बँक लि. भरती 2025 |
एकूण पदे/जागा | 05 |
वयाची अट | N/A |
पदाचे नाव | जनरल मॅनेजर, चार्टर्ड अकाउंटंट |
अर्ज पद्धती | ऑफलाईन/ऑनलाईन (Email) |
अर्ज फी | नमूद नाही |
अर्जाची अंतिम दिनांक | 05 ऑगस्ट 2025 |
नोकरी ठिकाण | सोलापूर |
अधिकृत वेबसाईट | https://sjsbbank.com/ |
Janata Sahakari Bank Solapur Bank Vacancy 2025
पदाचे नाव | रिक्त जागा |
जनरल मॅनेजर | 02 |
चार्टर्ड अकाउंटंट | 03 |
Educational Qualification For SJSB Bharti 2025
पदाचे नाव | पात्रता |
जनरल मॅनेजर | (i) Graduate with minimum second class. Additional Qualification like CAIIB/MBA/LAW/CA/ICWA/CA Shall be preferable.(ii)15 years banking experience out of which minimum 8 years in Middle / Senior Management level. Knowledge of computer operations is must. Experience in UCB Sector shall be added advantage. |
चार्टर्ड अकाउंटंट | Fresher / Experienced CA can apply. |
Janata Sahakari Bank Solapur Bharti 2025 वयाची अट
- जनरल मॅनेजर : 60 वर्षे
- चार्टर्ड अकाउंटंट : 35 वर्षे
निवड प्रक्रिया : मुलाखत
Janata Sahakari Bank Solapur Bank Bharti 2025 Apply Offline
- अर्ज पद्धती : ऑफलाईन/ऑनलाईन (Email)
- अर्ज पाठवण्याचा ई-मेल : admin@sjsbbank.com
- अर्ज करण्याचा पत्ता : सोलापूर जनता सहकारी बँक, गगनभरार शिवस्मारक संकुल, गोल्ड फिंच पेठ, सोलापूर-413007 असा दिला आहे.
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू दिनांक : 22 जुलै 2025
- अर्जाची अंतिम दिनांक : 05 ऑगस्ट 2025
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.