ITBP Veterinary Bharti 2024| इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात 128 पदांची भरती; 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

ITBP Veterinary Bharti 2024 – मित्रांनो इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ITBP अंतर्गत पशू चिकित्सा या विविध पदांची भरती करण्यात येत आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर पशुवैद्यकीय),कॉन्स्टेबल (ऍनिमल अटेंडंट), कॉन्स्टेबल (केनलमन)” अशा एकूण 128 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी 10 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख असेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अर्ज करण्यास सुरुवात ही 12 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे जराही वेळ न घालवता आपला अर्ज लवकरात लवकर भरावा. यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.ITBP Veterinary Bharti 2024

ITBP Veterinary Bharti 2024 Vacancy Details

  • एकूण पदे : 128
  • पदनाम : हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर पशुवैद्यकीय),कॉन्स्टेबल (ऍनिमल अटेंडंट), कॉन्स्टेबल (केनलमन)
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 12/08/2024
  • अर्जाची शेवटची तारीख : 10/09/2024
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ITBP Veterinary Bharti 2024 रिक्त पदांचा तपशील

पद क्र.पदनामपदांची संख्या
1हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर पशुवैद्यकीय)09
2कॉन्स्टेबल (ऍनिमल अटेंडंट)115
3कॉन्स्टेबल (केनलमन)04
एकूण128

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा किमान 10th/12th उत्तीर्ण असावा. शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

वयाची अट : 20 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

ITBP Veterinary Bharti 2024 अर्ज फी आणि महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : नाही

निवड प्रक्रिया : परीक्षा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 12/08/2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2024

Indian Navy SSC Officer Bharti 2024| भारतीय नौदलात SSC ऑफिसर (IT) पदाची भरती; या उमेदवारांना उत्तम संधी!

महत्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MS-CIT आणि इतर आवश्यक कागदपत्रे

महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज
[Start 12 ऑगस्ट 2024]
इथे क्लिक करा
ITBP Veterinary Bharti 2024

ITBP Veterinary Bharti 2024 अर्ज करण्याची सविस्तर माहिती

  • ITBP Veterinary Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावेत.
  • त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
  • माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज शुल्क भरा आणि मग अर्ज सबमिट करा अर्ज शुल्क भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.