ITBP New Vacancy 2024
ITBP New Bharti 2024 : मित्रांनो इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात नवीन पदांची भरती जाहीर झाली आहे. एकूण 160 जागांसाठी ही भरती होत आहे. आपण या भरती बद्दलची महत्वाची माहिती बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यास सोपे जाईल. या भरती मार्फत विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत त्यामध्ये “बार्बर, सफाई कर्मचारी, गार्डनर आणि हिंदी ट्रान्सलेटर” ही पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी 26 ऑगस्ट 2024 पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. तुम्ही जर 10th उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही एक नामी संधी आहे. त्यामुळे जराही वेळ न घालवता आपला अर्ज लवकरात लवकर भरा.
ITBP New Bharti 2024 या भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण, अर्ज लिंक, महत्त्वाच्या तारखा आणि इतर महत्वाचा तपशील पुढे देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.मूळ जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.
तुम्ही जर मित्रांनो शिक्षण घेत असाल किंवा नोकरीची तयारी करत असाल आमचा व्हाट्सअप ग्रुप आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या भरतीची माहिती वेळेवर मिळेल.

ITBP New Bharti 2024 Vacancy Details
- एकूण जागा : 160
या भरती अंतर्गत खालील पदे भरली जातील.
- कॉन्स्टेबल/ट्रेडसमन – बार्बर
- कॉन्स्टेबल/ट्रेडसमन – सफाई कर्मचारी
- कॉन्स्टेबल/ट्रेडसमन – गार्डनर
- कॉन्स्टेबल/ट्रेडसमन – हिंदी ट्रान्सलेटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता
- कॉन्स्टेबल/ट्रेडसमन – बार्बर – 10th उत्तीर्ण
- कॉन्स्टेबल/ट्रेडसमन – सफाई कर्मचारी – 10th उत्तीर्ण
- कॉन्स्टेबल/ट्रेडसमन – गार्डनर – 10th उत्तीर्ण/02 वर्षांचा अनुभव/डिप्लोमा/डिप्लोमा
- कॉन्स्टेबल/ट्रेडसमन – हिंदी ट्रान्सलेटर – हिंदी व इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी/ट्रान्सलेशन मध्ये डिप्लोमा
वयाची अट – 18 ते 30 वर्षे वयाची अट ही पदानुसार वेगळी आहे.
- एससी/एसटी – 05 वर्षे सवलत
- ओबीसी – 03 वर्षे सवलत
अर्ज फी :
- पद क्र. 1 ते 3 : साठी खुला/ओबीसी/EWS – ₹.100/-
- पद क्र. 4 : साठी खुला/ओबीसी/EWS – ₹.200/-
- एससी/एसटी/ExSM/महिला – फी नाही
नोकरी स्थळ : संपूर्ण भारत
Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीच्या संधी
महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
परीक्षा : नंतर कळवले जाईल.
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
जाहिरात (PDF) लिंक | पद क्र : 1 ते 3 क्लिक करा पद क्र : 04 क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
How To Apply For ITBP New Bharti 2024
- ITBP New Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावेत. त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
- माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये.
- अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज शुल्क भरा आणि मग अर्ज सबमिट करा अर्ज शुल्क भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.