ISRO Bharti 2025| भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये 320 जागांची मोठी भरती! इथे करा आवेदन

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ISRO Bharti 2025 : मित्रांनो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. तशी अधिकृत जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी 16 जून 2025 पर्यंत मुदत असेल. सरकारी नोकरीची ही संधी अजिबात सोडू नका.अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना आपणास खाली देण्यात आलेल्या आहेत.अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

ISRO Bharti 2025 भरतीचा आढावा

घटकमाहिती
भरती संस्थाभारतीय अंतराळ संशोधन संस्था
भरती प्रकारसरकारी नोकरी
भरतीचे नावइस्रो भरती 2025
एकूण जागा320
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
पगारनियमानुसार देण्यात येईल

इस्रो भरती 2025 पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ इलेक्ट्रॉनिक्स113
02सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ मेकॅनिकल160
03सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ Computer Science44
04सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ इलेक्ट्रॉनिक्स- PRL02
05सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ Computer Science-PRL01
एकूण320

Educational Qualification For ISRO Bharti 2025

पदाचे नावपद संख्या
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ इलेक्ट्रॉनिक्स65% गुणांसह B.E/B. Tech (Electronics & Communication)
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ मेकॅनिकल65% गुणांसह B.E/B. Tech (Mechanical)
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ Computer Science65% गुणांसह B.E/B. Tech (Computer Science)
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ इलेक्ट्रॉनिक्स- PRL65% गुणांसह B.E/B. Tech (Electronics & Communication)
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ Computer Science-PRL65% गुणांसह B.E/B. Tech (Computer Science)

Eligibility Criteria For ISRO Bharti 2025

वयाची अट : 16 जून 2025 रोजी 18 ते 28 वर्षे

  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • ओबीसी : 03 वर्षे सूट

अर्ज फी : ₹.750/- [खुला/ओबीसी Refund: ₹.500/-,SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: ₹.750/-]

निवड प्रक्रिया : परीक्षा द्वारे निवड करण्यात येईल. परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल.

ISRO Bharti 2025 Apply Online

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 जून 2025

Use Full Links For ISRO Bharti

PDF जाहिरातडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
अधिकृत वेबसाईटभेट द्या

महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.