IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये 54 जागांसाठी भरती; अर्ज झाले सुरू

IPPB Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IPPB Recruitment 2024 : मित्रांनो तुमच्या साठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये नोकरीची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 54 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात ही 07 मे 2024 पासून झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 पर्यंत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे. यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क,वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया, एकूण जागा, अर्ज करण्याची पद्धत आणि नोकरी ठिकाण ही सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिलेली आहे.

IPPB Recruitment 2024
आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईट वरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.चला तर मग जाणून घेऊया IPPB Recruitment 2024 या भरती विषयी सविस्तर माहिती.

IPPB Recruitment 2024 Notification

जाहिरात क्र. : IPPB/CO/HR/RECT/2024-25/01

एकूण : 54 जागा

IPPB Recruitment 2024 सविस्तर माहिती

भरती विभागाचे नावइंडिया पोस्ट पेमेंट बँक
नोकरीचा प्रकारपर्मनंट
कॅटेगरीकेंद्र सरकारी नोकरी
अर्ज सुरू झालेली तारीख07 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 मे 2024
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणदिल्ली, मुंबई,चेन्नई
अधिकृत वेबसाईटwww.ippbonline.com
निवड प्रक्रियामुलाखत

पदाचे नाव & तपशील

अ. क्र.पदाचे नावपद संख्या
1एक्झिक्युटिव्ह (असोसिएट कंसल्टंट)28
2एक्झिक्युटिव्ह (कंसल्टंट)21
3एक्झिक्युटिव्ह (सिनियर कंसल्टंट)05
एकूण54

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव्ह
(असोसिएट कंसल्टंट)
(i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स/IT/Electronics मध्ये इंजिनियरिंग (B.E/B.Tech) MCA किंवा कॉम्प्युटर सायन्स/IT/Electronics मध्ये BCA/B.Sc (ii) 01 वर्षे अनुभव
एक्झिक्युटिव्ह
(कंसल्टंट)
(i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स/IT/Electronics मध्ये इंजिनियरिंग (B.E/B.Tech) MCA किंवा कॉम्प्युटर सायन्स/IT/Electronics मध्ये BCA/B.Sc (ii) 04 वर्षे अनुभव
एक्झिक्युटिव्ह
(सिनियर कंसल्टंट)
(i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स/IT/Electronics मध्ये इंजिनियरिंग (B.E/B.Tech) MCA किंवा कॉम्प्युटर सायन्स/IT/Electronics मध्ये BCA/B.Sc (ii) 06 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी
  • पद क्र.1 : 22 ते 30 वर्षे
  • पद क्र.2 : 22 ते 40 वर्षे
  • पद क्र.3 : 22 ते 45 वर्षे
  • SC/ST : 05 वर्षे सवलत
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत

अर्ज शुल्क

अर्जदाराची श्रेणीअर्ज शुल्क
जनरल/ओबीसी₹.750.00
SC/ST/PWD₹150.00
वेतनश्रेणी : ₹.10,00,000/- ते ₹.25,00,000/-

IPPB Recruitment 2024 Important Date & Links

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2024

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात (Notification) : पाहा

Online अर्ज : Apply Online

ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ भेट द्या.
हे पण पाहा – इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 660 जागांसाठी भरती

IPPB Recruitment 2024 साठी Online अर्ज कसा करावा?

  • उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावेत. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा.
  • www.ippbonline.com या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करून घ्यावी.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करताना माहिती पूर्ण भरावी अपूर्ण महितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.
  • देय तारखेनंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF पहावी. या मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वर जाऊन आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

IPPB Recruitment 2024 FAQs

IPPB Recruitment 2024 भरती अंतर्गत एकूण किती जागा भरण्यात येणार आहेत?

या भरती अंतर्गत एकूण 54 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

IPPB Recruitment 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 मे 2024 आहे.

 IPPB Recruitment 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?

वयोमर्यादा ही 22 ते 45 वर्षा पर्यंत आहे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादे मध्ये सवलत दिली जाईल.

नोकरीचे ठिकाण काय असेल?

नोकरी ठिकाण हे दिल्ली, मुंबई,चेन्नई असणार आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.