IPPB Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 51 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IPPB Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत एक्झिक्युटिव पदाच्या 51 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अंतिम दिनांक 21 मार्च 2025 पर्यंत आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा जेणेकरून अर्ज करताना कोणती अडचण येणार नाही.

IPPB Bharti 2025
⚠️वाचकांना सूचना : अर्ज करण्या अगोदर देण्यात आलेली जाहिरात PDF एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या आणि मगच अर्ज करा. नंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही.

IPPB Jobs Vacancy 2025

एकूण रिक्त जागा : 51

IPPB Vacancy 2025 Details

पदाचे नावपद संख्यापात्रता
एक्झिक्युटिव 51कोणत्याही शाखेतील पदवी

Eligibility Criteria For IPPB Bharti 2025

वयाची अट : उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी 21 ते 35 वर्षे असावे.[SC/ST/OBC उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत देण्यात येईल.]

अर्ज शुल्क : खुला/ओबीसी/EWS : ₹.750/- [SC/ST/PWD : ₹.150/-]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पगार : नियमानुसार

IPPB Bharti 2025 Apply Online

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 21 मार्च 2025

IPPB Bharti 2025 Use Full Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For IPPB Bharti 2025

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज फक्त अधिकृत पोर्टलवरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 21 मार्च 2025 पर्यंत आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोडायची आहेत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास नाकारण्यात येईल.
  • आवश्यक असणारी अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • देय तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पीडीएफ पहावी.