IOCL Apprentice Bharti 2025 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) मार्फत अलीकडेच अप्रेंटिस पदाच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार 475 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.10th उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक नामी संधी आहे. त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 05 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत असेल. अर्ज करण्याच्या सूचना व अटी आपणास खाली सविस्तर सांगण्यात आले आहे.
IOCL Apprentice Bharti 2025 थोडक्यात माहिती
भरती विभाग | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) |
पदाचे नाव | शिकाऊ उमेदवार |
अर्ज मोड | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | 05 सप्टेंबर 2025 |
पगार | नियमानुसार |
official website | https://iocl.com |
IOCL Bharti 2025 Vacancies पदांची माहिती
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
1 | ट्रेड अप्रेंटिस | 80 |
2 | टेक्निशियन अप्रेंटिस | 95 |
3 | पदवीधर अप्रेंटिस | 300 |
Education Qualification For IOCL Apprentice Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून संबंधित विषयात आयटीआय/डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे.
वयाची अट : 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी : कोणतीही अर्ज फी खुला नाही.
निवड प्रक्रिया
- शॉर्टलिस्टिंग
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय तंदुरुस्ती चाचणी
- निवड
नोकरी ठिकाण : दक्षिण क्षेत्र IOCL
IOCL Apprentice Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने
अर्जाची शेवटची तारीख : 05.09.2025
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
IOCL Apprentice Bharti 2025 Use Full Links
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | पद क्र.1- क्लिक करा पद क्र. 2&3- क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |