Indian Postal 2024 Application : भारतीय टपाल विभागामध्ये नवीन भरती जाहीर झाली आहे.मेल मोटर या विभागांतर्गत कुशल कारागीर या पदासाठी ही भरती होत आहे. यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. एकूण 09 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार ही दिला जाईल. या भरती विषयीची सविस्तर माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि इतर महत्वाचा तपशील इत्यादी माहिती पुढे पाहणार आहोत. त्यामुळे अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.Indian Postal 2024 Application
Indian Postal 2024 Application भारतीय डाक विभाग भरती
एकूण पदे : 09
पदनाम : कुशल कारागीर
- Mechanic MV : 04
- Weldar : 01
- Tyreman : 02
- Tinsmith : 01
- Painter : 01
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 08th उत्तीर्ण असावा. संबंधित ट्रेड मधील सर्टिफिकेट मोटर व्हेईकल पदासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे.(अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.)
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे.[एससी/एसटी : 05 वर्षे सवलत, ओबीसी : 03 वर्षे सवलत]
ही भरती वाचा : IIM Mumbai Bharti 2024| मुंबई येथे ड्रायव्हर,पेंट्री अटेंडेंट पदांची भरती; पात्रता दहावी बारावी उत्तीर्ण
अर्ज फी : रुपये 100/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
इतका मिळेल पगार : ₹.19,900/-
नोकरीचे ठिकाण : मुंबई
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्विसेस, 134 ए, सुदाम काळू आहिरे मार्ग वर मुंबई – 400018
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : https://www.indiapost.gov.in/
How To Apply For Indian Postal 2024 Application अर्ज करण्याचे टप्पे
- सदर पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे. संबंधित पत्त्यावर अर्ज करणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्यास सुरुवात ही माहिती पूर्ण वाचून मगच करावी.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- 15 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- सविस्तर माहितीसाठी PDF पाहावी त्यामध्ये आवश्यक ती सर्व माहिती दिली आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
महत्त्वाच्या लिंक्स
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.