Indian Navy Tradesman Bharti 2025|10th,ITI उमेदवारांसाठी नौदलात नोकरीची संधी! असा करा अर्ज

Indian Navy Tradesman Bharti 2025 : मित्रांनो भारतीय नौदलात ‘ट्रेड्समन स्किल्ड’ पदासाठी मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती मार्फत एकूण 1266 जागा भरल्या जाणार आहेत. देशातील 10th आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक नामी संधी आहे. यासाठी उमेदवारांना 02.09.2025 अखेर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याच्या सर्व सूचना व अटी खाली देण्यात आल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीचा थोडक्यात आढावा

भरती विभाग : भारतीय नौदल (Indian Navy)

पद संख्या : 1266

पदाचे नाव : ट्रेड्समन स्किल्ड

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने

Indian Navy Tradesman Bharti 2025 Vacancies

भरण्यात येणारे पद:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेड्समन स्किल्ड1266

Education Qualification For Indian Navy Tradesman Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण (उदा. Fitter, Welder, Electrician, Diesel Mechanic, Machinist, COPA, Turner, etc.)

वयाची अट (Age Limit) : 02 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी : फी नाही.

Indian Navy Tradesman Bharti 2025 Apply Online

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने

शेवटची तारीख : 02.09.2025

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

Indian Navy Tradesman Bharti 2025 Use Full Links

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.www.joinindiannavy.gov.in
  • त्यानंतर Tradesman Skilled Recruitment 2025 या वरती क्लिक करा.
  • आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील व आवश्यक कागदपत्रे भरून अर्ज सबमिट करा.
  • अर्जाची प्रिंट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी जतन करा.
error: Content is protected !!