Indian Navy SSC Officer Bharti 2024 : मित्रांनो भारतीय नौदलात तुमच्या नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ही भरती SSC ऑफिसर (IT) पदासाठी होत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत. अर्ज करण्याची सविस्तर माहिती आणि पद संख्या,पात्रता, वयाची अट, अर्ज फी, पगार आणि महत्वाच्या तारखा तसेच इतर तपशील खाली दिला आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 ही अंतिम तारीख असणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.Indian Navy SSC Officer Bharti 2024
Indian Navy SSC Officer Bharti 2024 Details
एकूण जागा :18
पदनाम : शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC – एक्झिक्युटिव्ह IT)
Indian Navy SSC Officer Bharti 2024 रिक्त पदांचा तपशील
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
01 | शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC – एक्झिक्युटिव्ह IT) | 18 |
एकूण | 18 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- उमेदवार 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech/M.Tech(Computer Science/Computer Science & Engineering/Computer Engineering/IT/Software Systems/Cyber Security/System Administration & Networking/Computer System’s & Networking/Data Analytics/Artificial Intelligence) अथवा MCA+BCA/B.sc (Computer Science+IT)
वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
Indian Air Force Bharti 2024| भारतीय हवाई दलात नोकरीची उत्तम संधी! बघा संपूर्ण माहिती
Indian Navy SSC Officer Bharti 2024 Apply Online
1.अर्जाची फी : फी नाही 2.अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 3.अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024 4.परीक्षा : नंतर कळवले जाईल. |
Indian Navy SSC Officer Bharti 2024 Usefull Links
भरतीची जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
Online अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
How To Apply For Indian Navy SSC Officer Bharti 2024
- Indian Navy SSC Officer Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावेत. त्यासाठी पुढे या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
- माहिती पूर्ण वाचून झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढे देण्यात आली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करत असताना सर्व माहिती बरोबर भरावी जेणेकरून अर्ज रीजेक्ट होऊ नये.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज शुल्क भरा आणि मग अर्ज सबमिट करा अर्ज शुल्क भरल्या शिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.