Indian Navy Cadet Enrty Scheme Bharti 2025| भारतीय नौदल 10+2 (बी.टेक) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2026)

Indian Navy Cadet Enrty Scheme Bharti 2025 : 12th उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय नौदल कॅडेट प्रवेश योजना अंतर्गत 10+2 (बी.टेक) कॅडेट एंट्री स्कीम भरती जाहीर झाली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याच्या सर्व सूचना आपणास अधिकृत वेबसाईटवर मिळतील. अर्जाची तपासणी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 पर्यंत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सदर भरती अंतर्गत एकूण 44 रिक्त जागा भरण्यात येणार या 44 रिक्त जागांसाठी पात्रता धारक उमेदवार अर्ज करू शकतात. बारावी पास उमेदवारांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज भरावेत आणि या संधीचा फायदा घ्यावा. भरती बद्दल इतर महत्त्वाचा तपशील सविस्तरपणे खाली देण्यात आला आहे. अर्ज करण्या अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.

Indian Navy Cadet Enrty Scheme Bharti 2025

पदाचे नाव10+2 (बी.टेक) कॅडेट एंट्री स्कीम
शैक्षणिक पात्रता12th उत्तीर्ण
वयाची अट17 ते 20 वर्ष
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
शेवटची तारीख14 जुलै 2025
अर्ज शुल्कनाही
नोकरीचे ठिकाणभारतभर

इतर आवश्यक पात्रता : [PCM 70% गुण,SSC/HSC 50% गुण] JEE (Main) 2025

Indian Navy Cadet Enrty Scheme Bharti 2025 Salary Details

पदाचे नावपे लेव्हलमिळणारा पगार
लेफ्टनंटलेव्हल 10रु.56,100 – रु.1,77,500
लेफ्टनंट कमांडरलेव्हल 11रु.61,300 –रु.1,93,900
कमांडरलेव्हल 12 Aरु.69,400 –रु.2,07,200

Indian Navy Cadet Enrty Scheme Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरू दिनांक : 30 जून 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2025

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे

  • जन्मप्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • 10वी गुणपत्रिका
  • 12वी गुणपत्रिका
  • JEE (Main) – 2025 चे स्कोअरकार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • अर्जाची प्रिंट
  • NCC प्रमाणपत्र
  • बँक Details

Indian Navy Cadet Enrty Scheme Bharti 2025 Use Full Links

PDF जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

error: Content is protected !!