Indian Navy Agniveer Bharti 2024 : भारतीय नौदलात अग्निवीर संगीतकार पदाची भरती!

Indian Navy MR Musician Bharti 2024

Indian Navy Agniveer Bharti 2024 – भारतीय नौदलात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. आता भारतीय नौदलाने अग्निवीर एमआर 02/2024 बॅचच्या भरतीची अधिसूचना नुकतीच प्रकाशित केली आहे. यासाठी अविवाहित पुरुष आणि महिला अर्ज करण्यास पात्र असतील. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत आणि सर्व पात्रता निकष पूर्ण करतात ते उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट, अर्ज फी,महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज कसा करावा ही पूर्ण माहिती खाली दिलेली आहे.उमेदवारांनी अधिसूचना वाचून मगच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात पाहावी.Indian Navy Agniveer Bharti 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Navy Agniveer Bharti 2024

शैक्षणिक पात्रता

पदनामपद संख्याशैक्षणिक पात्रता
अग्निवीर (एमआर)
संगीतकार
तूर्तास जाहीर नाही(i)उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण असावा.
(ii) इन्स्ट्रुमेंटच्या ट्युनिंगमध्ये प्रावीण्यता असलेले उमेदवार.

शारीरिक पात्रता :

  • पुरुष उंची : 157 सेमी
  • महिला उंची : 152 सेमी
  • धावणे : पुरुष 1.6 किमी 06 मिनिट 30 सेंकद/महिला 08 मिनिट

(अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात पाहावी)

वयाची अट : उमेदवाराचा जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 च्या दरम्यान झालेला असावा.

अर्ज फी : नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा :

अर्ज सुरू दिनांक : 01 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2024

परिक्षा (Stage I) : ऑगस्ट 2024

परिक्षा (Stage II) : सप्टेंबर 2024


इतर भरती अपडेट्स

National Investigation Agency Bharti 2024

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये नवीन भरती! अर्ज ऑफलाईन


Indian Navy Agniveer Bharti 2024 Links

अधिकृत वेबसाईटक्लिक करा
जाहिरात (Notification)क्लिक करा
Online अर्जक्लिक करा

How To Apply For Indian Navy Agniveer Bharti 2024

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा.
  • अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती अचूक भरावी.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.