Indian Coast Guard Recruitment 2025
मित्रांनो भारतीय तट रक्षक दलामध्ये 170 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये 12th उत्तीर्ण आणि अभियांत्रिकी पदवी असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. तुम्हाला जर या भरती प्रक्रियेत सामील व्हायचे असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 27 जुलै 2025 पर्यंत मुदत असेल. भरती बद्दलची अधिकची माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.Indian Coast Guard Recruitment 2025
भारतीय तटरक्षक दल भरती 2025
घटक | माहिती |
भरती विभाग | भारतीय तट रक्षक दल |
रिक्त जागा | 170 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
पगार | ₹.56,100-2,05,400/- |
अर्जाची शेवटची तारीख | 27 जुलै 2025 |
रिक्त पदाचा तपशील आणि माहिती
पदाचे नाव | रिक्त जागा |
असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) | 140 |
असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics) | 30 |
Education Qualification For ICG Bharti 2025
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : (i) पदवीधर (ii) 12th (Maths & Physics)उत्तीर्ण.
पद क्र.2 : इंजिनिअरिंग पदवी (Naval Architecture/ Mechanical/Marine/Automotive / Mechatronics/ Industrial and Production/ Metallurgy/Design/Aeronautical /Aerospace /Electrical/ Electronics/ Telecommunication/Instrumentation/Instrumentation and Control/ Electronics & Communication / Power Engineering / Power Electronics.)
Indian Coast Guard Recruitment 2025
वयाची अट : 21 ते 25 वर्षे [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : खुला/ओबीसी : ₹.300/-[SC/ST : फी नाही]
Indian Coast Guard Apply Online
- अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
- अर्जाची शेवटची तारीख : 27 जुलै 2025
- परीक्षा : सप्टेंबर/नोव्हेंबर 2025 & जानेवारी/मार्च/एप्रिल/ऑक्टोबर/डिसेंबर 2026
भरतीच्या महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
Online अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |