Indian Army ZRO Pune Bharti 2025 : भारतीय सैन्य दलात संरक्षण मंत्रालय,भारत सरकार अग्निपथ योजने अंतर्गत झोनल रिक्रूटिंग ऑफिस [ZRO] पुणे मार्फत सेना भरती रॅली 2025 चे आयोजन केले आहे.सदर भरती खालील पदांसाठी होत आहे.सोल्जर तांत्रिक (NA/NA VAT)/सिपाही फार्मा/अग्निवीर (जनरल ड्युटी) लष्करी महिला पोलीस ही पदे भरली जाणार आहेत.त्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.10 एप्रिल 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.भरतीबद्दलच्या सर्व सूचना खाली जाहिराती PDF मध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
Indian Army ZRO Pune Bharti 2025 Details
एकूण रिक्त पदे : पद संख्या नमूद नाही
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | सोल्जर तांत्रिक (NA/NA VAT) | – |
02 | सिपॉय फार्मा | – |
03 | अग्निवीर (जनरल ड्युटी) लष्करी महिला पोलीस | – |
Educational Qualification For Indian Army ZRO Pune Bharti 2025 पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सोल्जर तांत्रिक (NA/NA VAT) | 12th उत्तीर्ण 50% गुणांसह (PCB & English) |
सिपॉय फार्मा | (i) 12th उत्तीर्ण 50% गुणांसह (ii) 55% गुणांसह D. Pharm किंवा 50% गुणांसह B. Pharm |
अग्निवीर (जनरल ड्युटी) लष्करी महिला पोलीस | 10th उत्तीर्ण 50% गुणांसह |
Indian Army ZRO Pune Bharti 2025 Age Limit – वयाची अट
- सोल्जर तांत्रिक (NA/NA VAT) : जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान
- सिपॉय फार्मा : जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान
- अग्निवीर (जनरल ड्युटी) लष्करी महिला पोलीस : जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान
अर्ज फी : रु. 250/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर दाखला
- पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- उमेदवाराची सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)
Indian Army ZRO Pune Bharti 2025 Important Dates
- अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2025
- Phase I : ऑनलाईन परीक्षा – जून 2025 पासून
- Phase II : भरती मेळावा
Indian Army ZRO Pune Bharti Use Full Links

भरतीची जाहिरात | पद क्र. 1 – क्लिक करा पद क्र. 2 – क्लिक करा पद क्र. 3 – क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला नक्की भेट द्या आणि वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा .