Indian Army Women Agniveer Bharti 2025 : भारतीय सैन्य दल महिला लष्करी पोलीस (WMP) या पदांसाठी पात्र महिलांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. या भरती रॅलीसाठी संपूर्ण देशातील महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ही 12 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांना या भरती मध्ये आवड आहे अशा महिला उमेदवारांनी 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करायचे आहेत. भरतीची इतर महत्वाची माहिती खाली दिली आहे.
Indian Army Women Agniveer Bharti 2025
एकूण पदे : तूर्तास निर्दिष्ट नाही
पद क्र. | पदाचे नाव |
01 | अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस |
शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह 10th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान असावा.[मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार सूट देण्यात येईल]
शारीरिक पात्रता : उंची 162 सेमी असावी.
अर्ज फी : ₹.250/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
सहभागी राज्य : महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा & नगर हवेली राज्य
Indian Army Women Agniveer Bharti 2025 Important Dates
अर्ज सुरू झालेली तारीख : 12 मार्च 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2025
CCE परीक्षा दिनांक : जून 2025
महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर दाखला
- पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- उमेदवाराची सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)
Indian Army Women Agniveer Bharti 2025 Links

भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
अर्ज करण्याचा महत्त्वाच्या सूचना
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- नवीनतम नोकरीच्या संधी या विभागात क्लिक करा आणि भरती सूचना शोधा.
- नोंदणी करा आणि आपला ऑनलाइन अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे) अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास).
- अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट घ्या.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.