Indian Air Force AFCAT 2024|भारतीय हवाई दलात 317 जागांसाठी भरती

Indian Air Force AFCAT 2024

Indian Air Force AFCAT 2024 : भारतीय हवाई दलात नोकरी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आता हे स्वप्न पूर्ण करण्याची एक मोठी सुवर्णसंधी आली आहे.भारतीय वायुसेनेने एकूण 317 रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.Indian Air Force AFCAT 2024 साठी उमेदवार अर्ज ऑनलाईन पद्धतीने करु शकतात. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 डिसेंबर 2023 आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत फ्लाइंग ब्रांच, ग्राउंड ड्युटी (तांत्रिक), ग्राउंड ड्युटी(नॉन टेक्निकल) यासह अनेक पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Indian Air Force AFCAT 2024

Indian Air Force AFCAT 2024 भरती साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरी ठिकाण या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.Indian Air Force AFCAT 2024

एकूण पदे:317

पदाचे नाव: कमिशंड ऑफिसर

पदाचे नाव & तपशील

एंट्रीब्रांचपद संख्या
AFCAT एंट्रीफ्लाइंग68
ग्राउंड ड्युटी (तांत्रिक)165
ग्राउंड ड्युटी(नॉन टेक्निकल)114
NCC स्पेशल एंट्रीफ्लाइंग10% जागा
Total317

Indian Air Force AFCAT 2024 : विहंगावलोकन

भरती संस्थाभारतीय हवाई दल
एकूण पदे317
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
परीक्षेचे नावहवाई दलाची सामाईक प्रवेश परीक्षा
अधिकृत वेबसाईटafcat.cdac.in

शैक्षणिक पात्रता

AFCAT एंट्री फ्लाइंग60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयामध्ये 12 वी उत्तीर्ण/60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech
AFCAT (तांत्रिक)50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयामध्ये 12 वी उत्तीर्ण/60% गुणांसह BE/B.Tech
AFCAT (नॉन टेक्निकल)60% गुणांसह कोणत्याही कोणत्याही शाखेतील पदवी/B.Com/60% गुणांसह BBA/BMS/ BBS/CA/CMA/CS/CFA किंवा BSC फायनान्स.
NCC स्पेशलNCC AIR विंग सिनियर Divsion C प्रमाणपत्र

वयोमर्यादा

फ्लाइंग ब्रांचजन्म 02 जानेवारी 2021 ते 01जानेवारी 2005 दरम्यान
(20 ते 24 वर्षे)
ग्राउंड ड्युटी(टेक्निकल/नॉन टेक्निकल)जन्म 02 जानेवारी 1999 ते 01जानेवारी 2005 दरम्यान
(20 ते 26 वर्षे)

अर्ज फी

  • AFCAT एंट्री साठी एकूण फी: रू.550/-
  • NCC स्पेशल एंट्री: फी नाही

निवड प्रक्रिया

AFCAT परीक्षेद्वारे भारतीय हवाई दलासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांनी संपूर्ण निवड प्रक्रिया तपासणे आवश्यक आहे.AFCAT परिक्षेत तीन टप्पे असतील.

  • लेखी परिक्षा
  • मुलाखत
  • कागदपत्रे पडताळणी

उमेदवाराने अंतिम गुणवत्ता यादीमध्ये नाव येण्यासाठी लेखी परिक्षा आणि मुलाखत दोन्ही पास करणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या तारखा

AFCAT 1 2024 अधिसूचना जाहीर18 नोव्हेंबर 2023
AFCAT 1 2024 अर्ज सुरु होण्याची दिनांक01 डिसेंबर 2023
AFCAT 1 2024 अर्ज करण्याची शेवटची दिनांक30 डिसेंबर 2023

अर्ज कसा करावा

  • सर्व प्रथम Official Website वरती जावे.
  • दिलेल्या सूचनेप्रमाणे अर्ज भरावा.
  • आवश्यक ती कागदपत्रे आणि फोटो अपलोड करा.
  • वर दिलेल्या Official Notification मध्ये सर्व पदांची माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती साठी जाहिरात PDF पाहा.

Indian Air Force Recruitment

Indian Air Force AFCAT 2024 In English

Indian Air Force AFCAT 2024 : The Indian Air Force released AFCAT 1 Notification 2024 on November 18,2023.Total Post’s 317 have been released Group A Gazetted officer’s In flying and ground duty (Technical & Non Technical) branches in online mode through the AFCAT notification 2024. The AFCAT 1 online link will remain active from 01, December 2023.All interested and eligible candidates must submit the AFCAT 1 Application form 2024 on before the last date in order to be part of the recruitment drive.get the direct AFCT 1 Notification 2024 PDF link on this page and learn more about the AFCAT 1 Application Dates,exam Dates, Eligibility,Pattern and so on.Indian Air Force AFCAT 2024.

Total Post:317

Name of the Post:Commissioned Officer

EntryBranchVacancy
AFCAT EntryFlying38
Ground duty(technical)165
Ground duty (non technical)114
NCC special entryFlying10% of seats
Total317

AFCAT 1 2024 notification: overview

Exam Conducting BodyIndian Air Force
Name of ExamAir Force Common Admission Test (AFCAT)
Total Vacancies317
Application ModeOnline
Application start date01 December 2023
Application end date30 December 2023
Official Websitewww.afcat.cdac.in

Educational Qualification

  • AFCAT entry -Flying : 12th pass with 60% marks in physics and mathematics an Degree in any barnch with 60% marks or BE/B.Tech in 60% marks.
  • AFCAT Entry -ground duty (Technical):12th pass with 50% marks in physics and mathematics/BE/B.Tech with 60% marks.
  • AFCAT Entry -(Non Technical) : Degree in any branch with 60% marks.B. com/BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA with 60% marks.B.Sc finance.
  • NCC special entry -flying : NCC Air wing senior Division C certificate.

Application Fee

The application fee must be paid online. candidates applying for AFCAT Entry are required to pay on non refundable examination fee of Rs.550/-

CategoryFee
All CandidatesRS.550/-
Payment ModeOnline

Age Limit

Flying branch20 to 24 years
Ground Duty(Technical & non Technical)20 to 26 years

Indian Air Force AFCAT 2024: Physical eligibility

Flying BranchHight-162.5 cm
Ground Duty (Technical &non technical)Male- 157.5 cm
Female- 152 cm

Examination Duration

AFCAT2 Hours
EKT45 Minutes

Selection Process

  • Written Test
  • AFSB Test
  • Medical Examination
  • Document verification

Pay Scale

The selected candidates will be in the pay scale between RS.56,100/- to 1,77,500/- they are also eligible for allowances depending on the nature of duty/place of posting.

How To Apply AFCAT 2024

  • Visit the AFCAT official website at afcat.cdac.in
  • Click on the tab career an click on candidates login.
  • Fill the registration details Email ID & password on the appearing screen.
  • Click on the submit button A New Registration ID & password will be sent to the registered mobile number & email ID.
  • Submit all the scanned documents and photograph.
  • Wati for confirmation massage and save it for future use.

Important Links

Official WebsiteClick Here
Notification PDFClick Here
Online Application Apply Now
(Starting 01 December 2023 )

सारांश :

या आर्टिकल मध्ये आम्ही आपणास Indian Air Force AFCAT 2024 मार्फत घेण्यात बंपर भरती बद्दल ची माहिती दिली आहे.त्याच बरोबर ऑनलाइन कसा करावा याची पण माहिती दिली आहे.आपण कोणत्याही समस्येविना हा अर्ज भरावा आणि आपले करिअर बनवा.

Indian Air Force AFCAT 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

अशाच नोकरी संदर्भात दररोज अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर ही आर्टिकल पाहू शकता.कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :

उमेदवारांनी Indian Air Force AFCAT 2024 साठी आपले अर्ज ऑनलाइन लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.