India Post 5th Merit List 2025: इंडिया पोस्ट GDS 5वी मेरिट लिस्ट 2025 जाहीर

India Post 5th Merit List 2025

भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी 2025 सालाची पाचवी मेरिट लिस्ट अधिकृतपणे जाहीर केली आहे. ज्यांना या यादीची आतुरतेने प्रतीक्षा होती, त्यांच्यासाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. ही यादी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर indiapostgdsonline.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यादीत काय तपशील आहेत?

या यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे नाव, नोंदणी क्रमांक (Registration Number), तसेच इतर आवश्यक तपशील नमूद करण्यात आले आहेत. यानंतर लवकरच कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. यासाठी तुम्ही PDF मध्ये “Ctrl+F” ची मदत घेऊन तुमचं नाव किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून सहजपणे तुमचा निकाल पाहू शकता.

राज्यनिहाय मेरिट लिस्ट PDF डाउनलोड लिंक:

क्रमांकराज्य / सर्कलPDF डाउनलोड लिंक
1आंध्र प्रदेश (Andhra Pradesh)[इथे क्लिक करा]
2आसाम (Assam)[इथे क्लिक करा]
3बिहार (Bihar)[इथे क्लिक करा]
4छत्तीसगड (Chhattisgarh)[इथे क्लिक करा]
5दिल्ली (Delhi)[इथे क्लिक करा]
6गुजरात (Gujarat)[इथे क्लिक करा]
7हरियाणा (Haryana)[इथे क्लिक करा]
8हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh)[इथे क्लिक करा]
9जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir)[इथे क्लिक करा]
10झारखंड (Jharkhand)[इथे क्लिक करा]
11कर्नाटक (Karnataka)[इथे क्लिक करा]
12केरळ (Kerala)[इथे क्लिक करा]
13मध्य प्रदेश (Madhya Pradesh)[इथे क्लिक करा]
14महाराष्ट्र (Maharashtra)[इथे क्लिक करा]
15नॉर्थ ईस्ट (North East)[इथे क्लिक करा]
16ओडिशा (Odisha)[इथे क्लिक करा]
17पंजाब (Punjab)[इथे क्लिक करा]
18तामिळनाडू (Tamil Nadu)[इथे क्लिक करा]
19तेलंगणा (Telangana)[इथे क्लिक करा]
20उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)[इथे क्लिक करा]
21उत्तराखंड (Uttarakhand)[इथे क्लिक करा]
22पश्चिम बंगाल (West Bengal)[इथे क्लिक करा]

महत्वाच्या सूचना

  1. अधिकृत वेबसाइटवर भेट द्या ➡ indiapostgdsonline.gov.in
  2. तुमचा राज्य निवडा.
  3. “Shortlisted Candidates” विभागात जाऊन PDF डाउनलोड करा.
  4. “Ctrl+F” वापरून तुमचं नाव किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि निकाल तपासा.
  5. PDF फाईल सुरक्षित ठेवा, कारण कागदपत्र पडताळणीसाठी ती गरजेची असेल.

कागदपत्र पडताळणीसाठी तयार राहा

ही यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या मूळ कागदपत्रांसह संबंधित विभागात जाऊन कागदपत्र पडताळणी करावी लागणार आहे. त्यामुळे तुमची सर्व मूळ कागदपत्रं आणि त्यांची झेरॉक्स प्रत तयार ठेवा.

शुभेच्छा!
या यादीत तुमचं नाव असल्यास तुमचं हार्दिक अभिनंदन! तुमच्या पुढील प्रक्रियेसाठी आम्ही शुभेच्छा देतो.

error: Content is protected !!