IGI Aviation Bharti 2025: एविएशन सर्विसेजमध्ये नोकरीची संधी! फक्त हवी ही पात्रता

IGI Aviation Bharti 2025 : IGI Aviation मध्ये सध्या १४४६ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये 12th उत्तीर्ण व 10th उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 21 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख असेल. अर्ज करण्याच्या सर्व सूचना व अटी आपणास जाहिराती मध्ये मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IGI Aviation Bharti 2025 Notification

भरती विभाग : आयजीआय एविएशन सर्व्हिसेस

एकूण जागा : 1446

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन

रिक्त पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
1एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ1017
2लोडर
(केवळ पुरुष)
426

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

1.एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ : 12th उत्तीर्ण किंवा समकक्ष

2.लोडर (केवळ पुरुष) : 10th उत्तीर्ण किंवा समकक्ष

मिळणारा पगार :

  • एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ : ₹.25,000 ते 35,000
  • लोडर (केवळ पुरुष) : ₹.15,000 ते 25,000

वयाची अट :

  • एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ : 18 ते 30 वर्षे
  • लोडर (केवळ पुरुष) : 20 ते 40 वर्षे

IGI Aviation Bharti 2025 Apply Online

  • अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
  • अर्जाची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2025

परीक्षा शुल्क :

  • एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ : ₹.350/-
  • लोडर (केवळ पुरुष) : ₹.250/-

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा इयत्ता १०वीच्या अभ्यासक्रमाच्या पातळीवर आधारित असेल. लेखी परीक्षेत, उमेदवारांना सामान्य जागरूकता, अभियोग्यता आणि तर्क, इंग्रजी आणि विमान वाहतूक विषयांशी संबंधित १०० गुणांचे १०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुणांची तरतूद नाही.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
error: Content is protected !!