ICG Assistant Commandant Bharti 2025
भारतीय तट रक्षक दलामध्ये 12th उत्तीर्ण ते पदवीधरांना नोकरीची संधी चालून आली आहे. ICG Assistant Commandant Bharti 2025 या भरतीची अधिसूचना नुकतीच जाहीर करण्यात आली असून,या भरती प्रक्रियेत तब्बल 170 जागांचा समावेश आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
सदर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे. त्यामुळे अर्ज करत असताना तो ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना व अटी आपणास PDF जाहिराती मध्ये मिळतील. अर्ज करण्यासाठी 23 जुलै 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही संधी अजिबात सोडू नका आजच अर्ज भरा.
भारतीय तट रक्षक दल भरती 2025
भरती विभाग – भारतीय तट रक्षक दल
भरती श्रेणी – केंद्र सरकारी नोकरी
एकूण जागा – 170
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
ICG Assistant Commandant Vacancy 2025
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
01 | असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) | 140 |
02 | असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics) | 30 |
एकूण | 170 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पद क्र.1 : (i) पदवीधर (ii) 12वी (Maths & Physics)उत्तीर्ण असणे आवश्यक
पद क्र.2 : इंजिनिअरिंग पदवी (Naval Architecture/ Mechanical/Marine/Automotive / Mechatronics/ Industrial and Production/ Metallurgy/Design/Aeronautical /Aerospace /Electrical/ Electronics/ Telecommunication/Instrumentation/Instrumentation and Control/ Electronics & Communication / Power Engineering / Power Electronics.)
वयाची अट – 01 जुलै 2026 रोजी 21 ते 25 वर्षे [SC/ST :05 तर ओबीसी : 03 वर्षे सूट]
ICG Assistant Commandant Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने
अर्ज फी – खुला/ओबीसी : रु.300/- तर SC/ST : फी नाही
अर्जाची अंतिम दिनांक : 23 जुलै 2025
परीक्षा : सप्टेंबर/नोव्हेंबर 2025 & जानेवारी/मार्च/एप्रिल/ऑक्टोबर/डिसेंबर 2026
भरतीसाठी महत्वाच्या लिंक्स
जाहिरात [PDF] | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |